एक्स्प्लोर
Advertisement

PHOTO : आगीचा भडका अन् धुराचे लोट; अकोल्यात गॅरेजला भीषण आग

Akola Fire
1/7

अकोला शहरातील वाशिम बायपास परिसरातल्या चारचाकी वाहनांचं गॅरेज आणि स्पेअर पार्टच्या दुकानाला भिषण आग लागली आहे.
2/7

हिंदुस्थान गॅरेज आणि स्पेअर पार्टस असं आग लागलेल्या दुकानाचं नाव आहे.
3/7

सकाळी साडेआठच्या सुमारास ही आग लागली आहे.
4/7

दुकानात टायर आणि ऑईल असल्यानं आग आणखी पसरत गेली आहे.
5/7

त्यामुळे संपुर्ण वाशिम बायपास परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
6/7

आग विझवण्यासाठी महापालिकेच्या अग्नीशमन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. सकाळी साडेनऊपर्यंत आग विझवण्याच्या कामात अग्निशमन दलाच्या 12 गाड्या वापरण्यात आल्या आहेत.
7/7

आग लागल्याच्या तासभरानंतरही आग धुमसतेच आहे. दरम्यान, आगीचं नेमकं कारण आणि नुकसानाचा प्राथमिक आकडा अद्याप समजू शकला नाही.
Published at : 06 Apr 2022 11:15 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
