एक्स्प्लोर
Local Body Polls : महायुतीचा फॉर्म्युला ठरला, तिन्ही नेते योग्यवेळी जाहीर करणार - Uday Samant
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे स्पष्ट केले आहे. 'खरोखरच काही लोकांना जर निवडणुकीची खुमखुमी असेल तर आम्हीदेखील धनुष्यबाण चालवून दाखवू', असा थेट इशारा सामंत यांनी स्थानिक पातळीवर मित्रपक्षांवर टीका करणाऱ्या नेत्यांना दिला आहे. महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आहे आणि विधानसभेपेक्षा दुप्पट यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक पातळीवरील मतभेद किंवा स्वबळाच्या चर्चांना पूर्णविराम देत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनच नेते घेतील, असेही सामंत यांनी निक्षून सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी किंवा स्थानिक नेत्यांनी सोशल मीडियावर आपले मत बनवून कोणताही वेगळा विचार करू नये, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















