एक्स्प्लोर

Team India : दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात दोन बदल होणार, गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूचं स्थान संकटात, गिल रणनीती बदलणार 

Team India :भारतीय टीम दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन मोठे बदल होऊ शकतात. कुलदीप यादवला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. 

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे मॅचमध्ये अपयश आल्यानंतर शुभमन गिलपुढं दुसरी मॅच जिंकण्याचं आव्हान आहे. पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्ध  7 विकेटनं विजय मिळवला. गुरुवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया अॅडिलेड ओवलमध्ये दुसऱ्या सामना होणार आहे. दुसऱ्या सामन्यात विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरेल. पावसामुळं पहिल्या सामना 26 ओव्हरचा झाला होता. भारतानं पहिल्या वनडे 9 बाद 136 धावा केल्या होत्या. मिशेल मार्शच्या नेतृत्त्वातील टीमनं 7 विकेटनं विजय मिळवला. भारतासमोर दुसरा सामना जिंकण्याचं आव्हान आहे. या करो वा मरो या सामन्यात संघात दोन बदल होण्याची शक्यता आहे.

शुभमन गिलच्या टीमला दुसऱ्या वनडेत विजय मिळवणं आवश्यक आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्या वनडेत चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. या करो या मरो या मॅचमध्ये शुभमन गिलला दोन मोठे बदल करावे लागतील. गौतम गंभीर याचा लाडका खेळाडू हर्षित राणाला संघातून बाहेर ठेवलं जाऊ शकतं. कुलदीप यादला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. 

विराट कोहली आणि रोहित शर्मा पहिल्या वनडेत अनुक्रमे 0 आणि 8 धावा केल्या. अॅडिलेडमध्ये रोहित शर्मा सलामीवर म्हणून फलंदाजीला येईल.तर, विराट कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येईल. टीम इंडिया गोलंदाजीमध्ये बदल करेल, अशी शक्यता आहे. 

पहिल्या वनडेत भारतीय संघ व्यवस्थापनानं कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवलं होतं. दुसऱ्या वनडेत कुलदीप यादवला संधी मिळू शकते. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय नितीश कुमार रेड्डीच्या जागी देखील कुलदीप यादवला संधी मिळू शकते. 

हर्षित राणाच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली जाऊ शकते. प्रसिद्ध कृष्णानं इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. प्रसिद्ध कृष्णानं भारतासाठी 17 वनडे खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 29 विकेट घेतल्या.यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल यांना संघात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

भारताचा संघ : शुभमन गिल (कॅप्टन ), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकॅप्टन), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
Ranji Trophy 2026-27 : रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
Team India Squad World Cup 2027 : 10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Embed widget