एक्स्प्लोर
In Pics : पाण्यावर साकारली डॉ. बाबासाहेबांची रांगोळी, पाहा फोटो

1/5

रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबांना आंदरांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे.
2/5

एका मोठ्या परातीत पाणी घेऊन त्यावर विशिष्ट पद्धतीने ही अनोखी रांगोळी साकारली आहे.
3/5

देव हिरे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून ही सुंदर अशी पाण्यावर रांगोळी साकारली आहे.
4/5

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील कलाशिक्षक देव हिरे यांनी पाण्यात रांगोळी काढत अभिवादन केले आहे.
5/5

डॉ. बाबासाहेब आंबेडकरचा 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion