एक्स्प्लोर

PHOTO: हळदीवर करप्याचं संकट, मार्गच सुचेना; राज्यभरात शेतकरी हवालदिल, सरकारकडून मदतीची अपेक्षा

गेल्या 2 वर्षांपासून  बदलत्या  हवामानामुळे हळद पीक संकटात आलं आहे. राज्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात धुक्याची दाट चादर पहावयास मिळत आहे.

Haldi karpa update Maharashtra

1/10
देशात हळद उत्पादित करणारं महाराष्ट्र (Maharashtra Haldi farming) हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.  तर तेलंगाणामध्ये सर्वाधिक हळदीचं उत्पादन होतं.  मात्र सध्या महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आल्याचं चित्र आहे. कारण हळद पिकावर पडलेला करपा रोग शेतकऱ्यांचं उभं पीक उध्वस्त करत आहे.

2/10
राज्यात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळद पीक पेरा केला जातो, मात्र बदलत्या वातावरणामुळे  हळद पीक चांगलंच संकटात आलं आहे.

3/10
वाशीम जिल्ह्यात सहा हजार 112 हेक्टर क्षेत्रावर हळदीचा पीक पेरा केला आहे. नकद पीक म्हणून हळद पिकाकडे काही दिवसांपासून शेतकरी आकर्षित  झाले आहेत.

4/10
मात्र  गेल्या 2 वर्षांपासून  बदलत्या  हवामानामुळे हळद पीक संकटात आलं आहे. राज्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात धुक्याची दाट चादर पहावयास मिळत आहे. या  पडलेल्या  धुक्यामुळे  सर्वच रब्बी पिकावर परिणाम पहावायस मिळत आहे. मात्र  हळद पिकावर त्याचा  जास्त परिणाम दिसतोय. हळदीवर बुरशीजन्य आजार म्हणून करपा रोग पडला असून चांगलं हिरवी दिसणारी हळद पिकाची पानं आता करपू लागली आहेत. त्याचा परिणाम आता हळदीच्या उत्पादनावर होणार असल्याचं चित्र आहे.  

5/10
हळदीवर बुरशीजन्य आजार म्हणून करपा रोग पडला असून चांगलं हिरवी दिसणारी हळद पिकाची पानं आता करपू लागली आहेत. त्याचा परिणाम आता हळदीच्या उत्पादनावर होणार असल्याचं चित्र आहे.  

6/10
पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच अतिपावसामुळं हळद पिकावर परिणाम पहावयास मिळू लागला होता. त्यातून कशी बशी हळद रासायनिक फवारणी आणि खते देऊन वाचवली.

7/10
मात्र गेल्या  काही दिवसांपासून ढगाळ वातावरण  आणि डलेल्या  धुक्याने  हळद पीक धोक्यात आलं आहे.

8/10
सरकारने हळद उत्पादक शेतकऱ्यांना काहीतरी मदत  द्यावी  अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 

9/10
नगद पीक  म्हणून हळद पिकाला चांगली मागणी असून भाव चांगला मिळत असल्याने  शेतकरी  आता  पारंपारिक पीकं बाजूला  करत मसाला  पीक म्हणून  हळद उत्पादनाकडे वळले आहेत.  

10/10
मात्र हळदीवर  पडलेल्या करपा रोगाने आता शेतकरी चांगलाच हैराण झाला आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देऊन शेतकऱ्यांवरील आलेलं संकट दूर करावे अशी अपेक्षा  शेतकरी वर्ग करू लागला आहे. 

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक

अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल

Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget