एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2022 : आतुरता आगमनाची, लगबग बाप्पाच्या स्वागताची, बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी
Ganesh Chaturthi 2022 : आतुरता आगमनाची... बाप्पाच्या स्वागताची लगबग...
Ganesh Chaturthi 2022
1/13

Ganesh Chaturthi 2022 : हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला आराध्यदैवत मानलं जातं.
2/13

यंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2022) 31 ऑगस्ट रोजी आहे.
3/13

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास उरले आहेत.
4/13

उद्या श्री गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे.
5/13

गणेशभक्तांमध्ये श्री गणेशाच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळत आहे.
6/13

दोन वर्षांनंतर कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त झाल्यावर गणेशोत्सवाची देशभरात धूम पाहायला मिळतेय.
7/13

श्री गणेश चतुर्थीचा उत्साह केवळ भारतातच नाहीतर जगभरात पाहायला मिळतो.
8/13

भारतात श्री गणेश चतुर्थीला गणपतीच्या आगमनापासून अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनापर्यंत चालणारा अकरा दिवसांच्या या जंगी उत्सवाची मजा काही वेगळीच असते.
9/13

बाप्पाच्या आगमनाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे.
10/13

बाजारांमध्ये खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे.
11/13

बाजार रंगीबेरंगी फुलांनी आणि सजावटीच्या सामानानं फुलली आहेत.
12/13

खरेदीसाठी गणेशभक्तांची रीघ लागली आहे.
13/13

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनात काहीही कमी राहू नये, यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरु आहे.
Published at : 30 Aug 2022 01:44 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























