एक्स्प्लोर
Nanded : मुसळधार पावसामुळे इस्लापुर येथील सहस्त्रकुंड धबधब्याचा रौद्र अवतार, धबधबा पर्यटकांसाठी बंद!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/2578ce3a0ec09706a84603d5f80463e41657880885_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नांदेड
1/8
![सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे माहूर जवळच्या धानोड येथे पैनगंगा नदीला पूर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/516bf9456a0fcf4c6699ee97d87f6c850b86d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे माहूर जवळच्या धानोड येथे पैनगंगा नदीला पूर आला आहे.
2/8
![जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदी धोक्याच्या पातळी गाठली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/8080a91c4441152eff6cdc2c3ae1d98209c73.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदी धोक्याच्या पातळी गाठली आहे.
3/8
![पाण्याचा ओघ वाढून तीस ते चाळीस फुटावरून सहस्रकुंड धबधबा फेसाळत वाहतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/c951babdc8c66d69b59755f4970d138b5e46d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाण्याचा ओघ वाढून तीस ते चाळीस फुटावरून सहस्रकुंड धबधबा फेसाळत वाहतोय.
4/8
![दरम्यान पाण्याच्या या वाढत्या प्रवाहांमुळे सहस्त्रकुंड धबधब्याचे रौद्ररूप, अक्राळ विक्राळ दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/40be2de37a433f9dae9070e3d9562ac5e4937.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान पाण्याच्या या वाढत्या प्रवाहांमुळे सहस्त्रकुंड धबधब्याचे रौद्ररूप, अक्राळ विक्राळ दिसत आहे.
5/8
![पावसाची संततधार सुरूच असून पैनगंगा नदीची पूर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/36073950604ff9fd80e35e456fdd555f64251.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावसाची संततधार सुरूच असून पैनगंगा नदीची पूर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
6/8
![किनवट तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टीची झाली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अशा पूर परिस्थितीत व पावसाच्या वाढत्या जोराने सहस्रकुंड धबधब्याने रौद्ररूप धारण केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/c8b703ad0b334b6224af57e8c9f9b218fdcb0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किनवट तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टीची झाली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अशा पूर परिस्थितीत व पावसाच्या वाढत्या जोराने सहस्रकुंड धबधब्याने रौद्ररूप धारण केलं आहे.
7/8
![त्यामुळे ही पूर परिस्थिती व धबधबा क्षेत्रात पाण्याचा वाढता विसर्ग लक्षात घेऊन सहस्रकुंड धबधबा पर्यटकांसाठी दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/6ae65b201223ce3a0d924167fa43fdb6288e3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे ही पूर परिस्थिती व धबधबा क्षेत्रात पाण्याचा वाढता विसर्ग लक्षात घेऊन सहस्रकुंड धबधबा पर्यटकांसाठी दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय.
8/8
![पर्यटकांनी याची नोंद घेऊन सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळी येऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/37540ba398a0da09536c63b03b614e80740f2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पर्यटकांनी याची नोंद घेऊन सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळी येऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Published at : 15 Jul 2022 03:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सातारा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)