एक्स्प्लोर
Solapur Crime: जिच्या नादापायी बीडच्या उपसरपंचाने आयुष्य संपवलं ती पूजा गायकवाड कोण?
Beed Ex deputy sarpanch ends life: बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी कला केंद्रातील एका नर्तिकेशी सुरु असलेल्या प्रेमप्रकरणातून आयुष्याचा शेवट केला. काल बार्शी तालुक्यात त्यांचा मृतदेह सापडला
Solapur Crime news
1/12

बीडमधील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने मंगळवारी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
2/12

. ते कला केंद्रातील (Kala Kendra Dancer) पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात वेडे झाले होते. पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे गोविंद बर्गे (Govind Barge Suicide) यांना काहीच सुचेनासे झाले होते.
Published at : 10 Sep 2025 11:35 AM (IST)
आणखी पाहा























