एक्स्प्लोर
अहिल्यानगर मधील पारनेर या परिसरात बिबट्याचा तीन वर्षीय मुलावर हल्ला!
पारनेरच्या सिद्धेश्वरवाडी परिसरात बिबट्याने तीन वर्षीय अमन खुंटे या चिमरूड्याला आई समोरचं उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Parner,Maharashtra
1/7

सोमवारी रात्री सिद्धेश्वरवाडी परिसरात छत्तीसगड येथून मजुरीसाठी आलेलं परप्रांतीय खुंटे कुटुंब पत्र्याच्या शेड मध्ये राहत होते.
2/7

दरम्यान सोमवारी रात्री अमन याला लघुशंकेसाठी त्याच्या आईने त्याला घराबाहेर आणले असता जवळच अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अमनवर झेप घेत त्याला आईसमोर जंगलात उचलून नेले.
Published at : 10 Sep 2025 02:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























