एक्स्प्लोर

Mutual Fund : इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ऑगस्ट महिन्यात घटली, आकडेवारी समोर, गुंतवणूक तब्बल 22 टक्क्यांनी घसरली

Mutual Fund : भारतात गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणवर गुंतवणूक केली जाते. ऑगस्ट महिन्यातील म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीची आकडेवारी समोर आली आहे.

मुंबई : भारतात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरमहा एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली जाते. जुलैमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली होती. ऑगस्ट महिन्यातील म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीची आकडेवारी समोर आली आहे. त्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 22 टक्क्यांनी घटून 33430 कोटी रुपयांवर  आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाकडून आकडेवारी जारी करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात एसआयपी इन्फ्लो देखील घटला आहे. जुलै महिन्यात एसआयपीद्वारे 28464 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर, एसआयपीद्वारे 28265 कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे झाली आहे. 

Equity Mutual Fund Investment : इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 

इक्विटी फंड कॅटेगरीत ऑगस्ट महिन्यात फ्लेक्सी कॅप फंडमध्ये 7679 कोटी रुपयांचा इनफ्लो आला. यानंतर मिडकॅप फंडमध्ये 5330 कोटी रुपयांचा इन्फ्लो आला.  

ईएलएसएस मध्ये 59 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. ऑगस्ट महिन्यात लार्ज कॅप फंडमध्ये 2835 कोटी, स्मॉल कॅफ फंडमध्ये 4993 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर, सेक्टरल आणि थीमॅटिक फंडमध्ये 3893 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. दुसरीकडे न्यू फंड ऑफर मधील गुंतवणूक घटली आहे. ऑगस्ट महिन्यात 23 नवे फंड लाँच झाले. त्या माध्यमातून फंडने 2859 कोटी रुपये कमावले. 

ओपन एंडेड डेट फंडसमध्ये 7980 कोटी रुपयांची गुंतवणूक ऑगस्ट महिन्यात झाली. भारतातील म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत ऑगस्ट महिन्यात एकूण 52443 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. जुलै महिन्यात 1.8 लाख कोटी रुपये आले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम 75.2 लाख कोटी रुपये झाली आहे.

मिरे असेटमधील हेड ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड स्ट्रॅटेजिक अलायन्सेसचे सुरंजना बोर्थाकुर यांनी या आकडेवारीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की गेल्या काही मिन्यांमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडचं मूल्यांकन महाग वाटत होतं. मात्र, या कॅटेगरीत सातत्यानं गुंतवणूक होत आहे. सलग दोन महिन्यांमध्ये या फंडमध्ये 10000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.  यातून गुंतवणूकदारांचा दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टिकोन दिसून येतो.  

इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 42000 कोटींवरुन 33000 कोटी रुपयांवर आली आहे. मात्र, गेल्या महिन्यात मुख्य वाढ सेक्टोरल कॅटेगरीतून आली होती. ज्यात 7000 कोटींचे एनएफओ होते. हायब्रीड फंडमध्ये देखील घसरण झाली आहे. त्यातील इन्फ्लो 15000 कोटींवर आला आहे, असं बोर्थाकूर म्हणाले. एसआयपी स्थिर असणं बाजारासाठी चांगले संकेत आहेत, असं ते म्हणाले. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget