एक्स्प्लोर
In Pics | जेजुरीच्या खंडेरायाच्या गाभाऱ्यात आब्यांची आरास
Jejuri
1/7

सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे जेजुरी येथील खंडोबा मंदीरातील गाभा-यात आंब्याची आरास तयार केली आहे.
2/7

खंडोबाच्या मुख्य गाभा-यात आंब्याच्या पानात लगडलेले आंबे आमराई प्रमाणे दिसत आहेत.
Published at : 12 Jun 2021 11:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
























