एक्स्प्लोर
Photo : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'थंडी'चा जोर वाढणार
Cold weather
1/10

राज्यात कुठे ढगाळ वातावरण आहे तर कुठे थंडीचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
2/10

चालू डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसानंतर राज्यात थंडी वाढणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
Published at : 01 Dec 2022 12:27 PM (IST)
आणखी पाहा























