एक्स्प्लोर
Shivaji Maharaj Jayanti 2021 : सोलापुरात शिवरायांना अनोखं अभिवादन, मुस्लिम तरुणाने साकारली भव्य रांगोळी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18173706/Solapur-Rangoli-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![सोलापुरात शिवरायांना अनोखं अभिवादन, अर्ध्या एकरात शिवरायांची प्रतिमा, तर मुस्लिम तरुणाने साकारली भव्य रांगोळी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18172607/Solapur-Rangoli-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापुरात शिवरायांना अनोखं अभिवादन, अर्ध्या एकरात शिवरायांची प्रतिमा, तर मुस्लिम तरुणाने साकारली भव्य रांगोळी
2/9
![शिवजयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील बाळे परिसरात प्रतीक तांदळे या तरुणाने शिवाजी महाराजांची 150 फूट प्रतिमा आपल्या शेतात तयार केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18172558/Solapur-Rangoli-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवजयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील बाळे परिसरात प्रतीक तांदळे या तरुणाने शिवाजी महाराजांची 150 फूट प्रतिमा आपल्या शेतात तयार केली आहे.
3/9
![शेतातील ज्वारीच्या कडब्याचा वापरून करून अर्ध्या एकर शेतात महाराजांची भव्य अशी प्रतिमा साकारण्यात आली आहे. लोकआस्था युथ फाउंडेशन यांच्या संयोजनाने जवळपास दहा दिवसात ही प्रतिमा साकारण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18172549/Solapur-Rangoli-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेतातील ज्वारीच्या कडब्याचा वापरून करून अर्ध्या एकर शेतात महाराजांची भव्य अशी प्रतिमा साकारण्यात आली आहे. लोकआस्था युथ फाउंडेशन यांच्या संयोजनाने जवळपास दहा दिवसात ही प्रतिमा साकारण्यात आली आहे.
4/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18172539/Solapur-Rangoli-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/9
![जवळपास आठ ते दहा दिवसांचा कालावधी यासाठी लागल्याची माहिती अय्युब पठाण यांनी दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18172529/Solapur-Rangoli-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवळपास आठ ते दहा दिवसांचा कालावधी यासाठी लागल्याची माहिती अय्युब पठाण यांनी दिली.
6/9
![15 फूट बाय 40 फुटांची ही रांगोळी साकारण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18172520/Solapur-Rangoli-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
15 फूट बाय 40 फुटांची ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
7/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18172501/Solapur-Rangoli-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
8/9
![सोलापुरातील चिरागअली सोशल फाउंडेशनचे अय्युब पठाण यांच्यावतीने दयानंद महाविद्यालयात महाराजांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18172452/Solapur-Rangoli-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापुरातील चिरागअली सोशल फाउंडेशनचे अय्युब पठाण यांच्यावतीने दयानंद महाविद्यालयात महाराजांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.
9/9
![सोलापुरातील मुस्लिम युवकाने देखील महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18172443/Solapur-Rangoli-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापुरातील मुस्लिम युवकाने देखील महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)