एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra: राहुल गांधींचा वणाळीत मुक्काम, गुरूनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारात दर्शन
नांदेड जिल्ह्यातील वणाळी येथे मुक्कामाला असलेल्या राहुल गांधी यांनी काल तिथल्या गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं.
![नांदेड जिल्ह्यातील वणाळी येथे मुक्कामाला असलेल्या राहुल गांधी यांनी काल तिथल्या गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/e6f43e4c1f9024547044777c78e2d120166787961872689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bharat Jodo Yatra Rahul Gandhi
1/10
![राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा काल महाराष्ट्रात दाखल झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/d0d8c6f45613f5f720fe28eb71993eebd761c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा काल महाराष्ट्रात दाखल झाली.
2/10
![नांदेड जिल्ह्यातील वणाळी येथे मुक्कामाला असलेल्या राहुल गांधी यांनी काल तिथल्या गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/811a5d7944743244d13f4ebf3145d9564fc02.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नांदेड जिल्ह्यातील वणाळी येथे मुक्कामाला असलेल्या राहुल गांधी यांनी काल तिथल्या गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं.
3/10
![गुरूनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर ते गुरुद्वारामध्ये पोहोचले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/99a1cfca9265b196e1eb446ff1643156af544.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुरूनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर ते गुरुद्वारामध्ये पोहोचले.
4/10
![रात्री अडीच वाजेपर्यंत राहुल गांधी यांच्या वतीनं गुरुद्वारामध्ये पूजा पाठ करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/fae1e4ce9aad994551b80e0da65810b6f1b7c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्री अडीच वाजेपर्यंत राहुल गांधी यांच्या वतीनं गुरुद्वारामध्ये पूजा पाठ करण्यात आले.
5/10
![आज नांदेडमधील देगलुरच्या वणाळी गावातील बाबा फतेह सिंह गुरुद्वारामधून पदयात्रा पुढे निघत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/6567b8aff0316c7ac4e69d2e6d22148c3b601.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज नांदेडमधील देगलुरच्या वणाळी गावातील बाबा फतेह सिंह गुरुद्वारामधून पदयात्रा पुढे निघत आहे
6/10
![काल रात्री भारत जोडो यात्रा देगलुरमध्ये दाखल झाली तेव्हा हजारो कार्यकर्त्यांनी मशाल घेऊन यात्रेचं स्वागत केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/ea2da8c95636b84ebe7a311ec3091b1667801.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल रात्री भारत जोडो यात्रा देगलुरमध्ये दाखल झाली तेव्हा हजारो कार्यकर्त्यांनी मशाल घेऊन यात्रेचं स्वागत केलं.
7/10
![देगलूर ते वन्नाळी रस्त्यावर एकतेची मशाल घेऊन निघालेल्या यात्रेला नंतर राहुल गांधी यांनी संबोधित केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/55ef04c12ba0917a8b0f53bd4c975cda11938.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देगलूर ते वन्नाळी रस्त्यावर एकतेची मशाल घेऊन निघालेल्या यात्रेला नंतर राहुल गांधी यांनी संबोधित केलं.
8/10
![या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या वेदना समजून घ्यायच्या आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/65fa68f36674679a8c867ac41f60525f6bd4a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या वेदना समजून घ्यायच्या आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
9/10
![कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही यात्रा काश्मीरपर्यंत कुणीही रोखू शकणार नाही, असं ते म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/7e3c32a470903f8614b58e14b28aec21cadc5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही यात्रा काश्मीरपर्यंत कुणीही रोखू शकणार नाही, असं ते म्हणाले.
10/10
![राहुल गांधी यांचे मराठा स्टाईलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/5813032ae62e89e689d2b34b75778e466637d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांचे मराठा स्टाईलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Published at : 08 Nov 2022 09:24 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)