एक्स्प्लोर
Ashadhi Wari : हरिभक्तीच्या खेळात वैष्णव दंगला, पुरंदावडेत माऊलींच्या रिंगणातील काही मोहक क्षण
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/603a843cb554f2d811d52bec4fc945e21657026927_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ashadhi Wari,
1/9
![माऊली... माऊलीच्या नामघोषात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रंगण पुरंदावडे येथे पार पडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/01b6bcb5000ea53bf9175090c2767f22de889.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माऊली... माऊलीच्या नामघोषात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रंगण पुरंदावडे येथे पार पडले
2/9
![रिंगण मैदानाला प्रदक्षिणा करून दिंड्यादिंड्यांमधून पाऊले खेळत नामघोष सुरू होता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/b21ded4425811d988ee34ceee0fa917c6a0b5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंगण मैदानाला प्रदक्षिणा करून दिंड्यादिंड्यांमधून पाऊले खेळत नामघोष सुरू होता
3/9
![माऊलींच्या अश्वाने दौडण्यास सुरवात करताच लाखो उपस्थितांनी टाळ्या वाजवत माऊली... माऊली...चा गजर सुरू केला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/a84199eb01c912d0e300190e1c07349f25a44.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माऊलींच्या अश्वाने दौडण्यास सुरवात करताच लाखो उपस्थितांनी टाळ्या वाजवत माऊली... माऊली...चा गजर सुरू केला
4/9
![रिंगण पूर्ण होताच उपस्थितांनी अश्वाच्या टाचेखालची माती कपाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/7c0319795b9f411f78ab5a1c485210e29a9ca.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंगण पूर्ण होताच उपस्थितांनी अश्वाच्या टाचेखालची माती कपाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.
5/9
![पालखी सोहळ्याची रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवताना वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/c07e6aeb0480bc59c6d91908806ece56bbac6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालखी सोहळ्याची रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवताना वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले
6/9
![अवघ्या काही दिवसांवर आषाढी आली आहे आणि पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/5646e6842c205f79ad953a97c18d357d48041.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अवघ्या काही दिवसांवर आषाढी आली आहे आणि पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.
7/9
![दरम्यान रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी जिल्ह्यातून भाविकांनी गर्दी केली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/100021f2c5d3cc2366fa86d705e0ee1c5b661.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी जिल्ह्यातून भाविकांनी गर्दी केली
8/9
![यावेळी रिंगण सोहळ्यातील वायुवेगाने धावणारे अश्वमेध, टाळ-मृदुंगाच्या भक्ती सागरात तल्लीन झालेले वारकरी, माऊलीचा जयघोष हे सर्व डोळ्यात साठवून ठेवणारे चित्र विलोभनीय होते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/83e7a1a71cb4908033d259b85862549589ae5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी रिंगण सोहळ्यातील वायुवेगाने धावणारे अश्वमेध, टाळ-मृदुंगाच्या भक्ती सागरात तल्लीन झालेले वारकरी, माऊलीचा जयघोष हे सर्व डोळ्यात साठवून ठेवणारे चित्र विलोभनीय होते
9/9
![टाळ मृदुगाच्या एकाच तालात आणि एकाच लयित वारकरी नाचू लागतात. यानंतर दिंडीतील अश्व गोलाकार फिरत पालखीला प्रदक्षिणा मारतात. अशा पद्धतीने हा रिंगण सोहळा पार पडतो. (Photo -Credit - raviraj wani.. akluj)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/09d85ebc47db7a80294e01f175ea1ab9aaefa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टाळ मृदुगाच्या एकाच तालात आणि एकाच लयित वारकरी नाचू लागतात. यानंतर दिंडीतील अश्व गोलाकार फिरत पालखीला प्रदक्षिणा मारतात. अशा पद्धतीने हा रिंगण सोहळा पार पडतो. (Photo -Credit - raviraj wani.. akluj)
Published at : 05 Jul 2022 06:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)