एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ashadhi Ekadashi 2021 : ना पालखी सोहळा, ना वैष्णवांचा मेळा; भक्तांअभावी पंढरीत चंद्रभागेचा काठ सुना
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/20/f5903ab3c20b00d6e8e2435661e51fa2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Chandrabhaga_00
1/5
![आज आषाढी एकादशी. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/20/a9e393b0ce7067dff06a47cb67154da4d6aff.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज आषाढी एकादशी. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
2/5
![विठुरायाच्या जयघोषात दुमदुमून निघणाऱ्या पंढरीत यंदा मात्र शुकशुकाट दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/20/6cf1e3b748e6e54ded96cbe01e6e1d109b11b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठुरायाच्या जयघोषात दुमदुमून निघणाऱ्या पंढरीत यंदा मात्र शुकशुकाट दिसत आहे.
3/5
![प्रथेप्रमाणे पायी वारी निघाली असती तर आज पंढरीत वैष्णवांचा मेळा पाहायला मिळाला असता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/20/6f20b881c63125a380ef65cb7be1dd99db7b1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रथेप्रमाणे पायी वारी निघाली असती तर आज पंढरीत वैष्णवांचा मेळा पाहायला मिळाला असता.
4/5
![चंद्रभागेच्या काठावरती 65 एकरमध्ये दिंड्यांना उतरवण्यासाठी जी जागा आरक्षित केली आहे तिथे या वेळी पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नसती. पण आज मात्र हा काठ सुनसान आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/20/ce70a6704f90aee42befd3ebb703c573b2181.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चंद्रभागेच्या काठावरती 65 एकरमध्ये दिंड्यांना उतरवण्यासाठी जी जागा आरक्षित केली आहे तिथे या वेळी पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नसती. पण आज मात्र हा काठ सुनसान आहे
5/5
![असंख्य वारकरी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी यावेळी गर्दी करत असतात. आज मात्र या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/20/7e276964e5337cc612024f407c65feac63bde.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
असंख्य वारकरी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी यावेळी गर्दी करत असतात. आज मात्र या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
Published at : 20 Jul 2021 08:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)