एक्स्प्लोर
कोथरुडमध्ये मनाचे श्लोक सिनेमाचा शो पाडला बंद, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
मनाचे श्लोक सिनेमाच्या मुद्यावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Pune news
1/9

कोथरुडमध्ये मनाचे श्लोक सिनेमाचा शो पाडला बंद, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
2/9

कोथरुडमध्ये मनाचे श्लोक सिनेमाचा शो पाडला बंद पाडल्याचा प्रकार समोर आला आहे.
3/9

मनाचे श्लोक सिनेमावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
4/9

आज दिवसभरात पुण्यात मनाचे श्लोक सिनेमाचे 8 शो बंद पाडल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आहे.
5/9

मनाचे श्लोक या चित्रपटात निर्मात्यांनी लिव्ह इन वरील सिनेंमाला मनाचे श्लोक हे नाव देऊन समर्थ रामदास यांचा अपमान केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय.
6/9

समर्थ रामदास यांचा अपमान केल्यामुळं आम्ही हा सिनेमा बंद पाडल्याची माहिती आंदोलक उज्वला गौड यांनी दिली.
7/9

हिंदुत्ववादी संघटनांनी मनाचे श्लोक सिनेमाचा शो बंद पाडला आहे.
8/9

सिनेमाच्या नावावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता.
9/9

पुण्यात आज दिवसभरात 8 शो बंद पाडल्याचा दावाही या हिंदुत्ववादी आंदोलकांनी केलाय
Published at : 10 Oct 2025 09:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























