एक्स्प्लोर
Dawood Property Auction: 'पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह', Dawood Ibrahim च्या रत्नागिरीतील मालमत्तांचा 4 नोव्हेंबरला पुन्हा लिलाव
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंधित रत्नागिरीतील (Ratnagiri) मालमत्तांचा पुन्हा एकदा लिलाव होणार आहे. 'या सर्व मालमत्ता एसएफएमई (SAFEMA) कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या आहेत'. येत्या ४ नोव्हेंबर रोजी खेड तालुक्यातील मुंबके गावातील शेतजमीन आणि इतर तीन मालमत्तांचा लिलाव केला जाईल. यातील १७१ चौरस मीटरची शेतजमीन दाऊदची आई अमिना बी (Amina Bi) यांच्या नावावर आहे. विशेष म्हणजे, जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या लिलावात याच जमिनीचा समावेश होता, मात्र तेव्हा लिलाव प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले होते. त्या लिलावात दोन मालमत्ता विकल्या गेल्या होत्या, तर दोन मालमत्तांसाठी कोणीही बोली लावली नव्हती. आता होणाऱ्या लिलावातून सरकारला सुमारे वीस लाख रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















