एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Mumbai's Rancho : 'तुलाच Delivery करावी लागेल!', धावत्या Local Train मध्ये Vikas Bedre बनला देवदूत

मुंबईच्या धावत्या लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत महिलेची यशस्वी प्रसूती केली. विकास बेद्रे (Vikas Bedre) असं या तरुणाचं नाव असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 'सिचुएशन बघितल्यानंतर बाळाची सिचुएशन अशी होती की बाळ बाहेर आलं होतं, त्याठिकाणी दोघांचाही जीव धोक्यामध्ये होता, म्हणून माझ्या डॉक्टर मैत्रिणीने सांगितलं की तुला ती डिलिव्हरी करावी लागेल,' अशी प्रतिक्रिया विकास बेद्रेने दिली. पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर स्थानकावर (Ram Mandir Station) ही घटना घडली, जिथे विकासने ट्रेनची आपत्कालीन चेन ओढून गाडी थांबवली. पेशाने कॅमेरामन असलेल्या विकासने कोणतंही वैद्यकीय ज्ञान नसताना, त्याची डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख (Dr. Devika Deshmukh) हिला व्हिडिओ कॉल करून तिच्या मार्गदर्शनाखाली महिलेची प्रसूती केली. या घटनेमुळे विकासची ओळख 'मुंबईचा रँचो' (Mumbai's Rancho) अशी झाली आहे.
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli crime news: सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
Bhaskar Jadhav & Ramdas Kadam: नेतेच बाया नाचवून पैसे जमा करत असतील तर.... भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका
नेतेच बाया नाचवून पैसे जमा करत असतील तर.... भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका
Pune News: मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट; पुण्याला 1000 ई-बस मंजूर, बस खरेदीवर अवजड उद्योग मंत्र्यांचे शिक्कामोर्तब, मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट; पुण्याला 1000 ई-बस मंजूर, बस खरेदीवर अवजड उद्योग मंत्र्यांचे शिक्कामोर्तब, मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Anvay Dravid U19 Selection: राहुल Dravid यांच्या मुलाची Team India मध्ये एन्ट्री
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना Breach Candy रुग्णालयातून डिस्चार्ज
MCA Elections: उपाध्यक्षपदासाठी Jitendra Awhad विरुद्ध Navin Shetty लढत
Expressway Map Leak: संभाजीनगर-पुणे महामार्गाचा नकाशा प्रसिद्धीपूर्वीच व्हायरल, शेतकरी अनभिज्ञ
Maharashtra Local Polls:अजित पवारांकडून इच्छुकांच्या मुलाखती, Pune मध्ये NCP ची नगरपरिषदेसाठी तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli crime news: सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
Bhaskar Jadhav & Ramdas Kadam: नेतेच बाया नाचवून पैसे जमा करत असतील तर.... भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका
नेतेच बाया नाचवून पैसे जमा करत असतील तर.... भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका
Pune News: मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट; पुण्याला 1000 ई-बस मंजूर, बस खरेदीवर अवजड उद्योग मंत्र्यांचे शिक्कामोर्तब, मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट; पुण्याला 1000 ई-बस मंजूर, बस खरेदीवर अवजड उद्योग मंत्र्यांचे शिक्कामोर्तब, मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Embed widget