एक्स्प्लोर
ABP C Voter Survey: राष्ट्रवादी कोणाची? अजित दादांची की, थोरल्या पवारांची? सर्वेक्षणाचा निष्कर्ष सांगतो...
ABP C Voter Survey: अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली.
ABP C Voter Survey | Maharashtra NCP Political Crisis
1/10

अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासोबतच राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाच्या अध्यक्ष पदावरही दावा केला.
2/10

शरद पवारांनी मात्र, अजित पवारांचा दावा फेटाळून लावला. दरम्यान, याचसंदर्भात सी-व्होटरनं एबीपी माझासाठी सर्वेक्षण केलं आहे.
Published at : 11 Jul 2023 06:36 AM (IST)
आणखी पाहा























