एक्स्प्लोर
PHOTO : मेकॅनिकल इंजिनिअर युवकाची सुरगण्यातील 'रानझोपडी' कशी आहे?
सुरगाणा तालुक्यातील युवा इंजिनिअरने नोकरी न करता आपल्या माळरानात कृषी पर्यटन उभारून नंदनवन फुलविले आहे.
Surgana Ranzopadi by Mechanical Engineer
1/10

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी उच्चशिक्षण घेऊन नोकरी करतात. अशातच ग्रामीण भागातील एखादा तरुण शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला लागला तर गावात वाहवा होते. पण आता काळ बदलला आहे, तरुण वर्ग शिक्षण घेऊन व्यवसाय, विशेष म्हणजे शेतीकडे वळू लागला आहे.
2/10

तरीही ग्रामीण भागातील काही ठराविक युवक सोडले तर शेतीकडे वळणारा वर्ग खूप कमीच आहे. परंतु, सुरगाणा तालुक्यातील युवा इंजिनिअरने नोकरी न करता आपल्या माळरानात कृषी पर्यटन उभारून नंदनवन फुलविले आहे.
Published at : 12 Jan 2023 11:09 AM (IST)
आणखी पाहा























