एक्स्प्लोर
Dog Show in Kolhapur : कोल्हापुरात आयोजित 'डॉग शो'ला अभूतपूर्व प्रतिसाद
Dog Show in Kolhapur : कोल्हापुरात तब्बल चार वर्षानंतर झालेल्या या डॉग शो मुळे कोल्हापूरकरांना विविध जातीचे श्वान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.
Dog Show in Kolhapur
1/11

कोल्हापुरात आयोजित 'डॉग शो'ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
2/11

केनेल असोसिएशन कोल्हापूरच्यावतीने आयोजित डॉग शो च्या दुसऱ्या दिवशी दोनशेहून अधिक स्पर्धकांनी सहभागी होत अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
Published at : 16 Jan 2023 11:48 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























