एक्स्प्लोर
Jyotiraditya Shinde : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाचा आढावा
Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विस्तारित कामांमध्ये पार्किंग, धावपट्टी, टर्मिनल, कार्गो या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
kolhapur airport
1/10

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा आढावा घेतला.
2/10

दिल्लीतील अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी ऑनलाइन बैठक घेतली.
Published at : 01 Mar 2023 05:21 PM (IST)
आणखी पाहा






















