एक्स्प्लोर
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जयंतीदिनी मान्यवरांकडून अभिवादन
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जयंतीदिनी कोल्हापुरात विविध उपक्रमातून अभिवादन करण्यात आले. कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळावर तसेच दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.
Kolhapur News
1/11

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीदिनी कोल्हापुरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
2/11

आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील कसबा बावडा चौगले गल्ली येथील 11 नंबर शाळा येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Published at : 26 Jun 2023 01:56 PM (IST)
आणखी पाहा























