एक्स्प्लोर
Raju Shetti: सरकारची भूमिका संशयास्पद, बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करा; राजू शेट्टींचे राष्ट्रपतींना पत्र
भारतीय कुस्ती महासंघांचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर कडक कारवाई करावी; अन्यथा सरकारने त्यांना क्लीन चीट द्यावी, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
Raju Shetti letter to president against Brijbhushan Singh
1/11

राष्ट्रीय कुस्ती महासंघांचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा सरकारने त्यांना क्लीनचीट द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. त्या्ंनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवलं आहे.
2/11

बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
Published at : 18 May 2023 02:01 PM (IST)
आणखी पाहा






















