एक्स्प्लोर
Ambabai Mandir: करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी पेटीतून 1 कोटी 72 लाखांचे दान
Ambabai Mandir: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात विविध ठिकाणी दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही देखरेखीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात ही मोजणी पार पडली.
Ambabai Mandir
1/10

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांमधील रकमेची मोजदाद पूर्ण झाली आहे
2/10

मंदिरातील 10 पेट्यांमधून 1 कोटी 72 लाख 87 हजार 619 रुपयांचे दान प्राप्त झाले आहे.
3/10

दानपेट्यांमधील रकमेची 10 मे पासून मोजदाद सुरु करण्यात आली होती.
4/10

मंदिरात विविध ठिकाणी दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत.
5/10

सीसीटीव्ही देखरेखीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात ही मोजणी पार पडली.
6/10

10 मे रोजी पेटी क्र.5 मधून 38,43,328 रुपये मोजण्यात आले होते.
7/10

11 मे रोजी पेटी क 4. मधून 38,39,809 रुपये मोजण्यात आले.
8/10

12 मे रोजी पेटी क्र.1 मधून 5,53,400 रुपये मोजण्यात आले तसेच पेटी क्र.2 मधून 10,63,677, पेटी क्र.6 मधून 3,24,046 पेटी क्र. 8 मधून 3,38,275 रुपये, पेटी क्रमांक 12 मधून 9,55,929 रुपये मोजण्यात आले.
9/10

15 मे रोजी पेटी क्र.7 34,04,434 रुपये मोजण्यात आले.
10/10

16 मे रोजी पेटी क्र.11 मधून 15,26,484 रुपये मोजण्यात आले. 17 मे रोजी पेटी क.3 मधून 14,36,243 रुपये मोजण्यात आले. एकूण 1,72,85,619 रुपये अंबाबाईच्या चरणी पेटीतून जमा झाले आहे.
Published at : 19 May 2023 05:51 PM (IST)
आणखी पाहा























