एक्स्प्लोर
Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : ऐतिहासिक शाहू खासबाग मैदान जंगी कुस्तीसाठी सज्ज; संभाजीराजे, मनपा प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडून पाहणी
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलं आहे.
Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday
1/10

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ऐतिहासिक खासबाग मैदानात कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
2/10

कुस्तीसाठी बऱ्याच कालावधीनंतर खासबाग कुस्ती मैदानाची डागडुजी करण्यात आली आहे.
Published at : 05 Jan 2023 12:59 PM (IST)
आणखी पाहा























