एक्स्प्लोर
Ambabai Mandir : करवीर निवासिनी अंबाबाई किरणोत्सव; सूर्यकिरणं देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली
Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिरात रविवारी सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली. दरम्यान, आजपासून किरणोत्सव सुरू होत असून तो पूर्ण क्षमतेने होईल, अशी आशा आहे.
![Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिरात रविवारी सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली. दरम्यान, आजपासून किरणोत्सव सुरू होत असून तो पूर्ण क्षमतेने होईल, अशी आशा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/ba8ba06823b7d5668a79377babbabdda1675065234204444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ambabai Mandir
1/10
![करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवारी सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/e5e7e790f5c7474440d4d7158b8a854f833a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवारी सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली.
2/10
![त्यामुळे किरणोत्सवात अडथळे असल्याचे पुन्हा स्पष्ट झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/04bfdb601833320a9e96aa9b2f58efa122126.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे किरणोत्सवात अडथळे असल्याचे पुन्हा स्पष्ट झालं आहे.
3/10
![आज सोमवारी किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होईल, अशी शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/595c8249dbd79e31ad82acefd290d79ba67e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज सोमवारी किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होईल, अशी शक्यता आहे.
4/10
![किरणोत्सवाचा सोहळा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/a6cb371bb0a46af4d5fba06d4c239f4364174.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किरणोत्सवाचा सोहळा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे.
5/10
![सायंकाळी सव्वा पाच वाजता सूर्यकिरणांनी महाद्वार कमानीतून प्रवेश केला. यानंतर 5:25 वाजता किरणे गरुड मंडपात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/8e2b229e6629876ee9d9a863bc32032aa9be1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायंकाळी सव्वा पाच वाजता सूर्यकिरणांनी महाद्वार कमानीतून प्रवेश केला. यानंतर 5:25 वाजता किरणे गरुड मंडपात आली.
6/10
![पुढील पाच मिनिटांपर्यंत किरणे मंडपाच्या चौथर्यापर्यंत पोहोचली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/418ba2a21f986909db7e2340329758dcae639.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुढील पाच मिनिटांपर्यंत किरणे मंडपाच्या चौथर्यापर्यंत पोहोचली.
7/10
![सायंकाळी सहा वाजता कासव चौकात किरणांचा प्रवेश झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/3b99423b425ce83304746e522db8457733f95.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायंकाळी सहा वाजता कासव चौकात किरणांचा प्रवेश झाला.
8/10
![यानंतर वेगाने किरणे पुढे सरकली. सहा वाजून पाच मिनिटांनी किरणांनी पितळी उंबरठा ओलांडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/506634c4c81ea425de21343c226ad94292810.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर वेगाने किरणे पुढे सरकली. सहा वाजून पाच मिनिटांनी किरणांनी पितळी उंबरठा ओलांडला.
9/10
![सहा वाजून सात मिनिटांनी चांदीचा उंबरठा ओलांडून सहा वाजून 12 मिनिटांनी किरणे कटांगणाजवळ पोहोचली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/ac634cf856bd4c6b5fb3be8ca123bc8a2af0b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सहा वाजून सात मिनिटांनी चांदीचा उंबरठा ओलांडून सहा वाजून 12 मिनिटांनी किरणे कटांगणाजवळ पोहोचली.
10/10
![सायंकाळी सहा वाजून 13 मिनिटांनी किरणांनी मूर्तीचा चरण स्पर्श केला. पुढच्या दोन मिनिटांपर्यंत किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/e2577bfa4d54721940e5bb37350230ef1f48b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायंकाळी सहा वाजून 13 मिनिटांनी किरणांनी मूर्तीचा चरण स्पर्श केला. पुढच्या दोन मिनिटांपर्यंत किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली.
Published at : 30 Jan 2023 01:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)