एक्स्प्लोर
Ambabai Mandir : अंबाबाई मंदिरात पितळी उंबऱ्याजवळ नवा सागवानी दरवाजा सेवेत
कोल्हापूर : एका अर्थाने भक्तजनांसाठी स्वर्ग असणाऱ्या जगदंबा चरणांच्या प्रवेशद्वाराचा हा दरवाजा मंदिराच्या वैभवात भर घालणारा ठरेल यात शंका नाही.
![कोल्हापूर : एका अर्थाने भक्तजनांसाठी स्वर्ग असणाऱ्या जगदंबा चरणांच्या प्रवेशद्वाराचा हा दरवाजा मंदिराच्या वैभवात भर घालणारा ठरेल यात शंका नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/91297d7471d94e4a35546decb07208f31675403130613444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ambabai Mandir
1/10
![करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर म्हणजे प्राचीन शिल्पवैभवाचा एक उत्तम नमुना आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/62ac634841fa8c8db5f65fecf11a67fe4deb6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर म्हणजे प्राचीन शिल्पवैभवाचा एक उत्तम नमुना आहे.
2/10
![अंतराळ मंडपही मंदिर शास्त्राची एक सुंदर संकल्पना आहे. मुख्य मंडप अथवा मध्यमंडप या दोन्ही ठिकाणाहून देवीचे दर्शन घडते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/5ddd747b1aef2a9d891eeef870b7c1b0da686.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंतराळ मंडपही मंदिर शास्त्राची एक सुंदर संकल्पना आहे. मुख्य मंडप अथवा मध्यमंडप या दोन्ही ठिकाणाहून देवीचे दर्शन घडते.
3/10
![करवीर निवासिनीच्या अंतराळ मंडपाला पितळी उंबरा असे म्हणून ओळखले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/6b78d7dceeb90571229b10e10b835fadc6720.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करवीर निवासिनीच्या अंतराळ मंडपाला पितळी उंबरा असे म्हणून ओळखले जाते.
4/10
![या पितळी उंबऱ्याजवळील जुना दरवाजा बदलला गेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/b7b13ae5991d0ddcf49ffa20fd5a66e068227.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पितळी उंबऱ्याजवळील जुना दरवाजा बदलला गेला आहे.
5/10
![साधारणपणे 510 किलो वजनाचा हा दरवाजा होता. बिजागरी नसल्याने लाकडी व लोखंडी खुंटीनेच हा दरवाजा मंदिराच्या मूळ बांधकामामध्ये बसवला गेला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/ae24888a007f3414eaa558a3a9917a2b2e4f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साधारणपणे 510 किलो वजनाचा हा दरवाजा होता. बिजागरी नसल्याने लाकडी व लोखंडी खुंटीनेच हा दरवाजा मंदिराच्या मूळ बांधकामामध्ये बसवला गेला होता.
6/10
![वारंवारच्या घर्षणामुळे या खुंट्या झिजून तसेच लाकडाच्या आयुर्मानामुळे हा दरवाजा खराब झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/91144df3bddeb1f0d181af2af37ef3afe9af6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वारंवारच्या घर्षणामुळे या खुंट्या झिजून तसेच लाकडाच्या आयुर्मानामुळे हा दरवाजा खराब झाला होता.
7/10
![हा जुना दरवाजा बदलून त्या ठिकाणी सुंदर असा सागवानी लाकडाने तयार केलेला नवा दरवाजा या ठिकाणी बसवण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/8639079d5a59e45864cff1659aeb088c9dd52.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा जुना दरवाजा बदलून त्या ठिकाणी सुंदर असा सागवानी लाकडाने तयार केलेला नवा दरवाजा या ठिकाणी बसवण्यात आला.
8/10
![जुन्या दरवाजापेक्षा वजनाने थोडा हलका परंतु ताकतीने तितकाच भक्कम असा हा दरवाजा कालपासून देवीच्या सेवेत रुजू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/84882e4beba2cb60c7817765899f6b038dd5f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जुन्या दरवाजापेक्षा वजनाने थोडा हलका परंतु ताकतीने तितकाच भक्कम असा हा दरवाजा कालपासून देवीच्या सेवेत रुजू झाला आहे.
9/10
![एका अर्थाने भक्तजनांसाठी स्वर्ग असणाऱ्या जगदंबा चरणांच्या प्रवेशद्वाराचा हा दरवाजा मंदिराच्या वैभवात भर घालणारा ठरेल यात शंका नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/3256bf61a2ca906801ba41bdb958a8bb7934e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका अर्थाने भक्तजनांसाठी स्वर्ग असणाऱ्या जगदंबा चरणांच्या प्रवेशद्वाराचा हा दरवाजा मंदिराच्या वैभवात भर घालणारा ठरेल यात शंका नाही.
10/10
![दिलेल्या सेवेची स्मृती म्हणून जुना दरवाजा तसाच जतन करुन ठेवला जाणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/830071e0f039ecd7b74bb23f7987cb2b38e64.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिलेल्या सेवेची स्मृती म्हणून जुना दरवाजा तसाच जतन करुन ठेवला जाणार आहे.
Published at : 03 Feb 2023 11:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)