एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2022 : जालन्यात पर्यावरणपूरक गणपतीचा देखावा; साकारला नवदुर्गांचा अवतार
Ganesh Chaturthi 2022 : सध्या घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. यामध्ये भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय.
Ganesh Chaturthi 2022
1/8

सध्या घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. यामध्ये भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय.
2/8

जालना येथे खाजगी शिकवणी घेणाऱ्या श्रीकांत चिंचखेडकर या शिक्षकाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लाडक्या बाप्पाचा पर्यावरण पूरक असा देखावा सादर केला आहे.
Published at : 07 Sep 2022 12:16 PM (IST)
आणखी पाहा























