एक्स्प्लोर
Jalgaon : जळगाव मध्ये 300 महिलांकडून सामूहिक चैत्र गौरी पूजन!
Jalgaon Chaitra Gaur Pujan : जळगाव मधील सखी सुगरण ग्रुपच्या तीनशे महिलांनी एकत्र येऊन सामूहिक रित्या चैत्र गौरीची स्थापना करून चैत्र गौरी उत्सव साजरा केला
Jalgaon Chaitra Gaur Pujan
1/10

पाडव्याच्या तिसऱ्या दिवसापारून अक्षय्य तृतीया पर्यंत चैत्रगौरीची स्थापना केली जाते . चैत्र गौरीची स्थापना केल्या नंतर घरात सुख समृध्दी आणि शांतता लाभत असल्याच्या श्रध्देने अनेक कुटुंबात चैत्र महिन्यात विधिवत पूजन करून चैत्र गौरीची स्थापना केली जाते
2/10

मात्र काळाच्या ओघात एकत्र कुटुंब पद्धती विस्कळीत झाल्याने अनेक कुटुंबांना चैत्र गौरीची स्थापना करणे शक्य होत नाही
Published at : 18 Apr 2023 04:11 PM (IST)
आणखी पाहा
























