एक्स्प्लोर

world cartoonist day : भारतातील टॉप 10 व्यंगचित्रकार!

एका व्यंगचित्राच्या माध्यमातून अतिशय मार्मिकपणे समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करण्याचे काम आपल्या देशातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी केले. अशाच काही व्यंगचित्रकारांबद्दल आपण जाणून घेऊया...

world cartoonist day

1/10
के. शंकर पिल्लई (k shankar pillai): के शंकर पिल्लई यांना भारतीय व्यंगचित्रकारांचे जनक म्हटले जाते. के शंकर पिल्लई हे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आवडत्या चित्रकारांपैकी एक होते.

2/10
आर. के. लक्ष्मण (r k laxman)  व्यंगचित्र म्हटलं की, पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आर. के. लक्ष्मण. रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण हे त्यांचे संपूर्ण नाव. व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी रेखाटलेला ‘कॉमन मॅन’ घराघरांत पोहोचला.

3/10
बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray ) :  शिवसेना पक्षाचे संस्थापक आणि भारताच्या राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. कुशल राजकारणी असणारे बाळासाहेब उत्तम व्यंगचित्रकारही होते. बाळासाहेबांनी रेखाटलेली व्यंगचित्रे आजही लोकप्रिय आहेत

4/10
बी. वी. राममूर्ती (b v ramamurthy): दक्षिण भारतातील पॉकेट कार्टूनिस्ट म्हणून त्याना ओळखले जाते!

5/10
मारिओ मिरांडा (mario miranda ) : गोवा म्हटलं की, डोळ्यांसमोर येते ते नारळाच्या झाडाखाली गिटार घेऊन आनंदाने गाणे गात असलेल्या गोवन व्यक्तीचे कार्टून स्वरूपातील चित्र. हे चित्र रेखाटले होते व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांनी. त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून गोवन जीवनशैली रेखाटली.

6/10
सुधीर तैलंग (sudhir tailang) : व्यंगचित्रकार सुधीर तैलंग यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून नेहमीच सामान्य माणसाच्या व्यथा मांडल्या.

7/10
वि टी थॉमस (t v thomas) : केरळमध्ये लहान थोरांच्या मनावर थॉमस यांनी राज्य केलं

8/10
एन के रंगनाथन (n k ranganath) : जगभरातील नामवंत व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या असलेल्या चित्रांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे

9/10
माया कामथ (maya kamath) : पुरुष व्यंगचित्रकाराच्या वर्चस्वा मध्ये माया यांचं सुद्धा नाव घेतलं जातं

10/10
हरीश चंद्र शुक्ला (harish chandra shukla) : शुक्ला यांनी हिंदी वृत्तपत्रातून आपली व्यंगचित्रे लोकांपर्यंत पोहोचवली

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार

एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget