एक्स्प्लोर
Weather : देशात कुठं थंडीचा कडाका, तर पावसाचा इशारा
देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी झालेल्या पावसानंतर तापमानात घट झाली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस वातावरण थंड राहील.
Weather Rain
1/8

देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी झालेल्या पावसानंतर तापमानात घट झाली आहे.
2/8

उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.
Published at : 12 Nov 2023 07:01 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















