एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'तिचं' मन जिंकण्यासाठी वाघ भिडले; दोन वाघांच्या लढाईचा व्हिडीओ चर्चेत
tiger fight video viral Madhya Pradesh Kanha national park
1/10
![मध्यप्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये घडलेल्या दोन वाघांच्या द्वंद्वाचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मध्यप्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये घडलेल्या दोन वाघांच्या द्वंद्वाचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
2/10
![कान्हा नॅशनल पार्कच्या](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कान्हा नॅशनल पार्कच्या "मुक्की" झोनमध्ये दोन वाघांच्या लढाईचा हा व्हिडिओ आहे.
3/10
![नीलानाला आणि बॉईनदाबारा असे लढाई करत असलेल्या दोन नर वाघांचे नाव आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नीलानाला आणि बॉईनदाबारा असे लढाई करत असलेल्या दोन नर वाघांचे नाव आहे.
4/10
![आता या भीषण लढाईचे कारण ही तेवढेच खास आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आता या भीषण लढाईचे कारण ही तेवढेच खास आहे.
5/10
![कान्हा नॅशनल पार्कमधील एका युवा वाघिणीचे मन जिंकण्यासाठी नीलानाला आणि बॉईनदाबारा हे नर वाघ एकमेकाशी भिडले होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कान्हा नॅशनल पार्कमधील एका युवा वाघिणीचे मन जिंकण्यासाठी नीलानाला आणि बॉईनदाबारा हे नर वाघ एकमेकाशी भिडले होते.
6/10
![बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेच्या वेळेला काही पर्यटक तिथे होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेच्या वेळेला काही पर्यटक तिथे होते.
7/10
![त्यांनी सर्व घटनाक्रम चित्रीत केले असून तोच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यांनी सर्व घटनाक्रम चित्रीत केले असून तोच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
8/10
![दोन्ही वाघांमध्ये युद्ध सुरू असताना ज्या वाघिणीसाठी ही लढाई झाली ती जिलालाईन वाघीण ही तिथेच फिरत होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दोन्ही वाघांमध्ये युद्ध सुरू असताना ज्या वाघिणीसाठी ही लढाई झाली ती जिलालाईन वाघीण ही तिथेच फिरत होती.
9/10
![दोघांमध्ये सुरू असलेले भीषण युद्ध पाहून ती हळूच तिथून निघून गेली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दोघांमध्ये सुरू असलेले भीषण युद्ध पाहून ती हळूच तिथून निघून गेली.
10/10
![हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Published at : 28 Apr 2022 01:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)