एक्स्प्लोर
Kittur Chennamma : इंग्रजांविरूध्द लढा दिलेल्या वीर राणी कित्तूर चन्नमाच्या कित्तूर उत्सवाला थाटात प्रारंभ
Kittur Chennamma : इंग्रजांच्या विरूध्द लढा दिलेल्या वीर राणी कित्तूर चन्नमाच्या कित्तूर उत्सवाला थाटात प्रारंभ झाला.वेगवेगळी कलापथके शोभायात्रेचे आकर्षण ठरली.
![Kittur Chennamma : इंग्रजांच्या विरूध्द लढा दिलेल्या वीर राणी कित्तूर चन्नमाच्या कित्तूर उत्सवाला थाटात प्रारंभ झाला.वेगवेगळी कलापथके शोभायात्रेचे आकर्षण ठरली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/db0d7eb2bb4bd67e4e11548675c49ab9166660929880788_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kittur Chennamma
1/18
![इंग्रजांविरूध्द लढा दिलेल्या वीर राणी कित्तूर चन्नमाच्या कित्तूर उत्सवाला थाटात प्रारंभ झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/9bbd88b883a6a7303112a773c30a74300eee4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंग्रजांविरूध्द लढा दिलेल्या वीर राणी कित्तूर चन्नमाच्या कित्तूर उत्सवाला थाटात प्रारंभ झाला.
2/18
![वेगवेगळी कलापथके शोभायात्रेचे आकर्षण ठरली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/6db1dc5f5472e3f40ce2410edc77b5a000dee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेगवेगळी कलापथके शोभायात्रेचे आकर्षण ठरली आहेत.
3/18
![कर्नाटक राज्यात फिरून आलेल्या वीर ज्योतीचे स्वागत मान्यवरांनी केल्यानंतर राणी कित्तूर चन्नमाच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/d2a05cd258ba4d58f6740adfef3c20d2e2689.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्नाटक राज्यात फिरून आलेल्या वीर ज्योतीचे स्वागत मान्यवरांनी केल्यानंतर राणी कित्तूर चन्नमाच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
4/18
![कित्तूर संस्थानचा नंदी ध्वजही फडकवण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/d9ad423fe902d3df03b1e8981431692af6fd6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कित्तूर संस्थानचा नंदी ध्वजही फडकवण्यात आला.
5/18
![शेकडो सुहासिनी डोक्यावर मंगल कलश घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/8fee6837565a5d9703bbd8d756683f7fe9d5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेकडो सुहासिनी डोक्यावर मंगल कलश घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.
6/18
![राज्यातील विविध ठिकाणाहून आलेली कलापथके शोभायात्रेत सहभागी झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/fb734b330d128013812f0410cb91a29b875a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यातील विविध ठिकाणाहून आलेली कलापथके शोभायात्रेत सहभागी झाली.
7/18
![वीर राणी कित्तूर चन्नमाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/7abf6e1483741a3f7d630fbe8db9468643a68.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वीर राणी कित्तूर चन्नमाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
8/18
![तसेच हत्तीवरून राणीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/f50c8bccd246fc71e90f7a654893e229f9e3e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच हत्तीवरून राणीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
9/18
![वेगवेगळ्या रूपातील कलापथकातील कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/8b41e54ba53e30732ece1fcf0fe722a943768.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेगवेगळ्या रूपातील कलापथकातील कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
10/18
![शोभायात्रा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/d7e756f00b1d8513c4439cfd251cf366d32fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शोभायात्रा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
11/18
![कित्तूर उत्सवाच्या निमित्ताने कुस्ती आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/e61fe8dd82afd97e74480a14c764ce3b49e45.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कित्तूर उत्सवाच्या निमित्ताने कुस्ती आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
12/18
![वॉटर स्पोर्टस् देखील उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/4a8fb3a5649a052eeca2da4befdb38b63c556.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वॉटर स्पोर्टस् देखील उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले आहे.
13/18
![राणी चन्नम्मा यांचा जन्म 1778 मध्ये सध्याच्या बेळगाव जिल्ह्यातील काकती या छोट्या गावात एका लिंगायत कुटुंबात झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/5d378d8238fa47cec34abebc8d548088f0024.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राणी चन्नम्मा यांचा जन्म 1778 मध्ये सध्याच्या बेळगाव जिल्ह्यातील काकती या छोट्या गावात एका लिंगायत कुटुंबात झाला.
14/18
![घोडेस्वारी, तलवारबाजी आणि धनुर्विद्या यात त्या लहानपणापासूनच पारंगत झाल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/fc928d779941fc508b7e42434b6513cb9a597.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घोडेस्वारी, तलवारबाजी आणि धनुर्विद्या यात त्या लहानपणापासूनच पारंगत झाल्या होत्या.
15/18
![चन्नम्माचा विवाह देसाई राजपुत्र मल्ल सरजाशी झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/761ad3d9cdab741ed2159ff6fabc97e85c6d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चन्नम्माचा विवाह देसाई राजपुत्र मल्ल सरजाशी झाला होता.
16/18
![आपल्या पतीच्या अकाली मृत्यूनंतर, चेन्नम्माला तिचा दत्तक मुलगा शिवलिंगप्पाला राजा बनवायचे होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/d128009b25136ab0e743c5ed90b4d3f82ef34.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या पतीच्या अकाली मृत्यूनंतर, चेन्नम्माला तिचा दत्तक मुलगा शिवलिंगप्पाला राजा बनवायचे होते.
17/18
![पण ईस्ट इंडिया कंपनीने आपला अधिकार सांगून विरोध केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/28a6cd3eec21acf8451df89cd2f2a59d760ca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण ईस्ट इंडिया कंपनीने आपला अधिकार सांगून विरोध केला होता.
18/18
![यानंतर चेन्नम्मा यांनी कंपनीच्या आदेशाला विरोध केला आणि कोणत्याही सूचना पाळण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये युद्धही झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/ca970d8da38b59082b7f4b28ec931358abc59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर चेन्नम्मा यांनी कंपनीच्या आदेशाला विरोध केला आणि कोणत्याही सूचना पाळण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये युद्धही झाले.
Published at : 24 Oct 2022 04:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)