एक्स्प्लोर

PHOTO : प्रेरणादायक! लखनौमधील 'शीरोज' कॅफे आहे तरी काय? ज्याची देशभर चर्चा

sheroes cafe lucknow PHOTO

1/10
कॅफे हा शब्द ऐकला तरी एखादं हॉटेल आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि अॅसिड अटॅक हा शब्द ऐकला तर एक विद्रुप झालेला चेहरा…आणि उद्ध्वस्त झालेलं आयुष्य डोळ्यासमोर येतं.  

2/10
आता तुम्ही म्हणाल की कॅफे आणि अॅडिस अटॅकचा काय संबंध. तर मग ऐका, गोष्ट आहे लखनऊमधील एक अशा कॅफेची. जिथं सगळा कारभार अशाच मुलींच्या हातात आहे, ज्यांच्यावर कधी काळी असा हल्ला झाला होता. आणि त्याचं नाव आहे शीरोज. 

3/10
आयुष्यात छोट्या मोठ्या अपयशानं आपण खचून जातो..मागे पडतो, निराशा मनात भरते..पण मी आता अशा ठिकाणी आहे जिथं जगण्याची नवी उमेद मिळते.

4/10
ज्यांच्या शरीरावर अॅसिडचे घाव असतात त्यांच्या मनावर त्यापेक्षाही मोठा आघात झालेला असतो.  एका क्षणात त्यांची स्वप्न उद्ध्वस्त झालेली असतात. एका क्षणात ज्यांचं आयुष्य होत्याचं नव्हतं झालं

5/10
अशा अॅसिड हल्ला झालेल्या मुलींचं आयुष्य कसं असेल.  याचा आपण सर्वसामान्य फक्त विचार करु शकतो. आपल्यातलेच काही जण दयेपोटी त्यांची मदतही करत असतील. पण, 'शीरोज' हे असं ठिकाण आहे. जिथं अशा मुलींना जगण्याची नवी उमेद दिली जाते. 

6/10
जिथं अॅसिड अटॅक झालेल्या मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणलं जातं. 

7/10
एबीपी माझानं या शीरोज कॅफेला भेट दिली त्यावेळी या शीरोजशी संवाद साधल्यानंतर अनेक गोष्टी उलगडल्या. आधी भीती होती पण नंतर विश्वास वाढला, असं शीरोज सांगतात. छाव फाऊंडेशननं 2014 साली आग्र्यात पहिलं शीरोज सुरु केलं.

8/10
नंतर 2017 साली लखनऊमध्ये डॉ.आंबडेकर पार्कसमोर दुसरं शीरोज सुरु केलं. आता इथं 16 शीरोज आहेत. त्याच हे कॅफे चालवतात. .

9/10
 लखनऊबाहेरूनही अनेक जण या कॅफेमध्ये येत असतात. कोरोनाचा काळ कॅफेसाठी अत्यंत कठीण होता, अनेक समस्यांचा सामना या काळात शीरोजला करावा लागला. 

10/10
आज कॅफेनं आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. कॅफेमध्ये एक ओपन बेकरीही सुरु होत आहे.  इथल्या शीरोजनी फक्त सहा दिवसांच्या प्रशिक्षणातून बेकरी प्रोडक्ट्स शिकले. 

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा

Stock SIP vs Mutual Fund SIP: स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती,  लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Fake Medicine : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठाRahul Narvekar Assembly Speaker Fill Form : पक्षाचा निर्णय मान्य असेल,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भरणार अर्जAbu Azami On MVA : हिंदुत्ववाद्यांसोबत सपा राहणार नाही, अबू आझमी ठामTop 25 : टॉप 25 न्यूज : 6  PM : 7 डिसेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Stock SIP vs Mutual Fund SIP: स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती,  लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
Mohammed Siraj Vs Travis Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
EPFO : पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल?  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या प्रमुख गोष्टी
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला

Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Embed widget