एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Republic Day 2023 | देशभर 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Happy Republic Day 2023: राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर झालेल्या शानदार सोहळ्यात भारताच्या सामरिक शक्तीचं दर्शन संपूर्ण जगाला झालंय

Republic Day 2023

1/12
आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन (Happy Republic Day 2023) ... देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

2/12
आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर देशाच्या संस्कृती आणि सामर्थ्याचं दर्शन झालं.

3/12
आज सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना वंदन करून पंतप्रधान कर्तव्य पथावर दाखल झाले तिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.

4/12
आजच्या कार्यक्रमाला इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसि हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

5/12
राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर  झालेल्या शानदार सोहळ्यात भारताच्या सामरिक शक्तीचं दर्शन संपूर्ण जगाला झालंय लष्कर, नौदल, वायूदल. यासोबत निमलष्करीदल, पोलीस, डीआरडीओसारख्या संस्था विविध मंत्रालयांचे राज्यांचे चित्ररथ या माध्यमातून भारताची ताकद आणि सांस्कृतिक वारसा उपस्थितांनी आणि संपूर्ण जगानं पाहिला.

6/12
कर्तव्यपथावर पहिल्यांदाच इजिप्तच्या सशस्त्र दलाकडून संचलन  करण्यात आले.  कर्नल महमूद मोहम्मद अब्देल फताह अल खरासावी यांच्या नेतृत्वात इजिप्शियन सशस्त्र दलांची एकत्रित बँड आणि मार्चिंग तुकडीने परेडमध्ये सहभागी झाली.  या तुकडीत 144 सैनिक होते. पहिल्यांदाच  इजिप्तच्या नेत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमंत्रित करण्यात आले.

7/12
प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात भारतीय संस्कृती आणि कलेचं दर्शन झाले. देशातील सर्व राज्यातील कलाकारांकडून कर्तव्यपथावर कलेचं सादरीकरण करण्यात आले.

8/12
प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला प्रथमच स्वदेशी तोफांमधून 21 तोफांची सलामी देण्यात आली आहे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी परेडची कमान  सांभाळली. दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

9/12
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला.

10/12
कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता, वणीची सप्तश्रृंगी या शक्तिपीठांचे दर्शन आज दिल्लीतील पथसंलनात झालं.

11/12
विशेष आकर्षण असलेल्या अयोध्येच्या दिपोत्सवाचं सादरीकरण उत्तरप्रदेशच्या चित्ररथावर करण्यात आलं होतं.  हरियाणाच्या चित्ररथावर कुरुक्षेत्रावरील अर्जून आणि कृष्णाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. भगवद्गीतेत सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं.

12/12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून देशवासीयांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  यंदाचा प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साजरा करीत असल्याने मोदींनी ट्वीट करत संदेश दिला आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'

Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari Full PC : जयंत पाटलांबाबत वाईट वाटतं; प्रमाणपत्र घ्यायलाही गेले नाहीत - अमोल मिटकरीSunil Tatkare On Ajit Pawar : अजित पर्वावर जनतेचं शिक्कामोर्तब  - सुनिल तटकरेSanjay Raut Full PC : महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्येच शपथविधी घ्यावा - संजय राऊतLata Shinde On Election : महायुती जिंकली, गोडा-धोडाचं जेवण करणार; मिसेस मुख्यमंत्र्यांचं सेलिब्रेशन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Embed widget