एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Raksha Bandhan 2023: राष्ट्रपतींपासून सामान्य जनतेपर्यंत... सर्वांमध्ये पाहायला मिळाला रक्षाबंधनाचा उत्साह, फोटोंमधून पाहा अनोखे क्षण
देशभरात रक्षाबंधन सणाचा उत्साह पाहायला मिळाला. देशाच्या राष्ट्रपतींपासून, बॉलीवूड सेलिब्रिटी ते सामान्यांनीही अनोख्या प्रकारे हा सण साजरा केला. पंतप्रधान मोदींनीही लहान मुलींसोबत सण साजरा केला.
![देशभरात रक्षाबंधन सणाचा उत्साह पाहायला मिळाला. देशाच्या राष्ट्रपतींपासून, बॉलीवूड सेलिब्रिटी ते सामान्यांनीही अनोख्या प्रकारे हा सण साजरा केला. पंतप्रधान मोदींनीही लहान मुलींसोबत सण साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/30/70f42108a2eafcc081adb0920ce6c86d1693398079520124_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Raksha Bandhan 2023
1/11
![राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांवी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात रक्षाबंधन सण साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/31/f5c1adf969c7bf1b1337716f730868e0075b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांवी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात रक्षाबंधन सण साजरा केला.
2/11
![लहान मुलींना भेटवस्तू देत त्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/31/1fddaa4eb3b7099a031ea1830422dfeb5b938.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लहान मुलींना भेटवस्तू देत त्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला.
3/11
![यावेळी अनेक शाळकरी मुलींनी द्रौपदी मुर्मू यांना राखी देखील बांधली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/31/bddcbd2b6e7a4049698f5998140466f4f0bc5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी अनेक शाळकरी मुलींनी द्रौपदी मुर्मू यांना राखी देखील बांधली.
4/11
![जम्मूपासून 35 किमी अंतरावर असलेल्या सुचेतगड येथे भारत-पाकिस्तान सीमेजवळ शाळकरी मुलींनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना राखी बांधत सण साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/31/cf982f2fa1b91baaaf739ffc2f0de92b206c3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जम्मूपासून 35 किमी अंतरावर असलेल्या सुचेतगड येथे भारत-पाकिस्तान सीमेजवळ शाळकरी मुलींनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना राखी बांधत सण साजरा केला.
5/11
![मुंबईत रक्षाबंधन सणानिमित्त शाळकरी मुलींनी अभिनेता सनी देओलला राखी बांधली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/31/361e467341f4b3050d1785323e7d025d1f24a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईत रक्षाबंधन सणानिमित्त शाळकरी मुलींनी अभिनेता सनी देओलला राखी बांधली.
6/11
![अभिनेता सनी देओल मुंबईतील शाळेत रक्षाबंधन साजरा करण्यासाठी पोहोचला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/31/075708588b0a9d0e54a35ddaca5f464b59d19.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता सनी देओल मुंबईतील शाळेत रक्षाबंधन साजरा करण्यासाठी पोहोचला होता.
7/11
![यावेळी अभिनेत्याने मुलींशी प्रेमळ संवाद देखील साधला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/31/bdc74730aba8af5a2c9d278d2f15740abfde6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी अभिनेत्याने मुलींशी प्रेमळ संवाद देखील साधला.
8/11
![रक्षाबंधनाच्या दिवशी सोशल मीडियावर अभिनेते दिलीप कुमार आणि गायिका लता मंगेशकर यांचा जुना फोटो चांगलाच व्हायरल झाला, त्यांनी साजरा केलेल्या रक्षाबंधनाची ही एक अनोखी आठवण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/31/4b83109a69d32628d0b2a162cf445a9fca4a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रक्षाबंधनाच्या दिवशी सोशल मीडियावर अभिनेते दिलीप कुमार आणि गायिका लता मंगेशकर यांचा जुना फोटो चांगलाच व्हायरल झाला, त्यांनी साजरा केलेल्या रक्षाबंधनाची ही एक अनोखी आठवण आहे.
9/11
![कोलकाता येथे काँग्रेस सेवादलाने राहुल गांधींचे फोटो छापलेल्या राख्या आणून रक्षाबंधन सण साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/31/507f318467436a53e4d4a000f11ac17bc8fa3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोलकाता येथे काँग्रेस सेवादलाने राहुल गांधींचे फोटो छापलेल्या राख्या आणून रक्षाबंधन सण साजरा केला.
10/11
![काँग्रेस सेवादल कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या फोटोच्या राख्या बांधत हा सण साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/31/80a36fa908516504f02f44ec359abb7ea0b1c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेस सेवादल कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या फोटोच्या राख्या बांधत हा सण साजरा केला.
11/11
![कोलकात्यात रक्षाबंधनानिमित्त राहुल गांधींच्या फोटोची एक भली मोठी राखी देखील बनवण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/31/e3b6b8b350dc08c6403bd7ab6c05224dbc0a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोलकात्यात रक्षाबंधनानिमित्त राहुल गांधींच्या फोटोची एक भली मोठी राखी देखील बनवण्यात आली होती.
Published at : 31 Aug 2023 12:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)