एक्स्प्लोर
International Yoga Day 2022 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांचं कर्नाटकात योगासन
International Yoga Day 2022
1/6

आज जागतिक योग दिन. योगाचे शारीरिक आणि मानसिक महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा हा दिन साजरा केला जातो. यंदाचं हे पाचवं वर्ष आहे.
2/6

आज, जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील म्हैसूर पॅलेस मैदानावर योग कार्यक्रमात सहभागी झाले.
Published at : 21 Jun 2022 01:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
महाराष्ट्र
मुंबई
























