एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo Gallery : अंतराळातून काढले माउंट एव्हरेस्टचे छायाचित्र! असे दृश्य तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल..
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/35a85190e50443454c9e310d5899b1d0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Close Up photos of Mount Everest
1/5
![इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) च्या अंतराळवीरांनी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टचे आश्चर्यकारक छायाचित्र टिपले आहे. Photo Credit - @nasa/ IG](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660815cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) च्या अंतराळवीरांनी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टचे आश्चर्यकारक छायाचित्र टिपले आहे. Photo Credit - @nasa/ IG
2/5
![यूएस स्पेस एजन्सी नासाने ते इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये पृथ्वीचा सर्वात उंच पर्वत अवकाशापेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो Photo Credit - @nasa/ IG](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/032b2cc936860b03048302d991c3498f5b446.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यूएस स्पेस एजन्सी नासाने ते इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये पृथ्वीचा सर्वात उंच पर्वत अवकाशापेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो Photo Credit - @nasa/ IG
3/5
![या चित्रात अनेक बर्फाच्छादित शिखर दिसत असून पर्वतांचे हवाई दृश्य दिसत आहे. Photo Credit - @nasa/ IG](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/18e2999891374a475d0687ca9f989d837fe7c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रात अनेक बर्फाच्छादित शिखर दिसत असून पर्वतांचे हवाई दृश्य दिसत आहे. Photo Credit - @nasa/ IG
4/5
![नासाने या पोस्टला कॅप्शन दिले आहे की, असा माउंट एव्हरेस्ट तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल. Photo Credit - @nasa/ IG](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd91c7de.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नासाने या पोस्टला कॅप्शन दिले आहे की, असा माउंट एव्हरेस्ट तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल. Photo Credit - @nasa/ IG
5/5
![इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या एका अंतराळवीराने माउंट एव्हरेस्टची ही थेट प्रतिमा घेतली. माउंट एव्हरेस्टची समुद्रसपाटीपासून सुमारे 29,029 फूट (8,848 मीटर) उंची आहे. Photo Credit - @nasa/ IG](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef80544.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या एका अंतराळवीराने माउंट एव्हरेस्टची ही थेट प्रतिमा घेतली. माउंट एव्हरेस्टची समुद्रसपाटीपासून सुमारे 29,029 फूट (8,848 मीटर) उंची आहे. Photo Credit - @nasa/ IG
Published at : 06 Apr 2022 07:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion