एक्स्प्लोर
Mushal Malik : एकेकाळी काश्मीर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती जहरी टीका, आता रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे मुशाल मलिक?
Mushal Malik:जम्मू-काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल मलिक हिचे नुकतचं रडतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत रडून-रडून प्रचंड वाईट अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
Mushal Malik
1/10

जम्मू-काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल मलिक हिचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिची रडून-रडून प्रचंड वाईट अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. त्याला कारणही तसंच आहे
2/10

दिल्ली हायकार्टाने जम्मू काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकसाठी एक नोटीस पाठवली आहे. यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या एनआयएच्या अपीलवर, दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. यामुळे त्याची पत्नी मुशाल मलिक हिची रडून खूपच वाईट अवस्था झाली आहे.
Published at : 30 May 2023 02:36 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















