एक्स्प्लोर

Jammu Kashmir Snowfall : ये हसीं वादियां... जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी! सर्वत्र बर्फाची चादर, पर्यटकांची गर्दी

Jammu and Kashmir Snowfall : सध्या सर्वत्र थंडीमुळे कपाटात ठेवलेले गरम कपडे आता बाहेर येऊ लागले आहेत.

Jammu Kashmir Snowfall

1/11
पर्यटकांचं आकर्षण असलेल्या जम्मू काश्मिरमध्येही बर्फाची चादर पाहायला मिळतं आहे. (PC : PTI)

2/11
जम्मू काश्मीरमधल्या मुघल रोडवरील पीर पंजाल रेंजमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे सध्याचं तिथलं तापमान खाली घसरलं आहे. (PC : PTI)

3/11
जोरदार बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फच बर्फ पहायला मिळतेय. जम्मू-काश्मीरमधील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.  (PC : PTI)

4/11
पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे थंडीत वाढ झाली आहे. अजूनही बर्फवृष्टीचा अंदाज असल्याने थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. (PC : PTI)

5/11
पूंछ जिल्ह्याला काश्मीरशी जोडणारा ऐतिहासिक मुघल रोड ताज्या बर्फवृष्टीमुळे वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. (PC : PTI)

6/11
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबरपर्यंत हवामानात चढ-उतार पाहायला मिळेल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही काही भागात पाऊस पडू शकतो. (PC : PTI)

7/11
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील भदेरवाह भागात शुक्रवारी जोरदार हिमवृष्टी झाली.  (PC : PTI)

8/11
पर्यटनाचा हंगाम असल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बर्फ हटवण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे.  (PC : PTI)

9/11
पर्यटकांनी पाऊले आता जम्मू आणि काश्मीरकडे वळू लागली आहेत. (PC : PTI)

10/11
मोठ्या संख्येने पर्यटक जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेशमध्ये दाखल होताना दिसत आहेत. (PC : PTI)

11/11
दरम्यान, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधर रोडवर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने बर्फ हटवण्याचं काम सुरू केलं आहे. (PC : PTI)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल

Embed widget