एक्स्प्लोर
केवळ पाच हजारांमध्ये करा वाराणसीची सफर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Varanasi Tour: जर तुम्हाला वाराणसीला फिरायला जायचे असेल तर रेल्वेकडून तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आली आहे. जाणून घेऊया या टूरविषयी सविस्तर.
![Varanasi Tour: जर तुम्हाला वाराणसीला फिरायला जायचे असेल तर रेल्वेकडून तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आली आहे. जाणून घेऊया या टूरविषयी सविस्तर.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/abe67edc3e6a5812af41a9b4c43e89891685015729653720_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Varanasi Tour
1/7
![रेल्वेच्या या टूरचे वैशिष्ट म्हणजे हि टूर अत्यंत किफायतशीर आहे. तुम्ही केवळ 5000 रुपयांमध्ये वाराणसीला जाऊ शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/2db27a72fc4097cc93de65f8154a905c495f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेल्वेच्या या टूरचे वैशिष्ट म्हणजे हि टूर अत्यंत किफायतशीर आहे. तुम्ही केवळ 5000 रुपयांमध्ये वाराणसीला जाऊ शकता.
2/7
![या पॅकेजमधून तुम्हाला राजस्थानच्या जयपूर आणि जोधपूर मधून दर सोमवारी फिरण्याची संधी मिळेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/c2ad33e6836335135ade569c2a7a3395331ec.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पॅकेजमधून तुम्हाला राजस्थानच्या जयपूर आणि जोधपूर मधून दर सोमवारी फिरण्याची संधी मिळेल.
3/7
![या टूरमधून तुम्हाला काशी विश्वनाथाचे मंदिर, काळभैरवनाथाचे मंदिर, अन्नपूर्णा घाट या मंदिरांचे दर्शन घेण्याची संधी मिळेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/d45130f20c4b2f838182ea4aba2d853add6ec.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या टूरमधून तुम्हाला काशी विश्वनाथाचे मंदिर, काळभैरवनाथाचे मंदिर, अन्नपूर्णा घाट या मंदिरांचे दर्शन घेण्याची संधी मिळेल.
4/7
![हे पॅकेज चार दिवस आणि तीन रात्रींसाठी असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/374408a5a30b0378e250bc4fdcfef3c9c5fa7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे पॅकेज चार दिवस आणि तीन रात्रींसाठी असणार आहे.
5/7
![तसेच तुम्हाला राहण्यासाठी हॉटेलची देखील सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. या टूरसंबंधी अधिक माहिती IRCTCच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/5ac183eb40f46e075af9c4306aa5e1b4f5540.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच तुम्हाला राहण्यासाठी हॉटेलची देखील सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. या टूरसंबंधी अधिक माहिती IRCTCच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
6/7
![या टूरसाठी एका व्यक्तीसाठी स्लीपरमधून प्रवास करायचा असेल तर 11,575 रुपये, दोन लोकांसाठी 7,420 रुपये आणि तीन लोकांसाठी 6,155 रुपये इतका खर्च होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/71effaaeb9417173eb46443287ac6ef6fb080.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या टूरसाठी एका व्यक्तीसाठी स्लीपरमधून प्रवास करायचा असेल तर 11,575 रुपये, दोन लोकांसाठी 7,420 रुपये आणि तीन लोकांसाठी 6,155 रुपये इतका खर्च होईल.
7/7
![तर एसीमधून प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीला 4,825 रुपये, दोन लोकांसाठी 10,665 रुपये आणि तीन लोकांसाठी 9,405 रुपये मोजावे लागतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/d34e88fbf12858081600f124c37f01d5737f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर एसीमधून प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीला 4,825 रुपये, दोन लोकांसाठी 10,665 रुपये आणि तीन लोकांसाठी 9,405 रुपये मोजावे लागतील.
Published at : 25 May 2023 05:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)