एक्स्प्लोर
विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली, 'ही' कंपनी नंबर वन
भारतीयांमध्ये हवाई प्रवासाची (Air Travel) क्रेझ वाढत आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांनी हवाई भाड्यात वाढ केली आहे. तरीदेखील प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
indians airlines news
1/9
![image 1भारतीयांमध्ये हवाई प्रवासाची (Air Travel) क्रेझ वाढत आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांनी हवाई भाड्यात वाढ केली आहे. तरीदेखील प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
image 1भारतीयांमध्ये हवाई प्रवासाची (Air Travel) क्रेझ वाढत आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांनी हवाई भाड्यात वाढ केली आहे. तरीदेखील प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
2/9
![सध्या देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असल्यानं विमान वाहतूक क्षेत्रात प्रवाशांचा कल वाढला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सध्या देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असल्यानं विमान वाहतूक क्षेत्रात प्रवाशांचा कल वाढला आहे.
3/9
![डीजीसीएने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशात हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या 11 टक्क्यांनी वाढली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
डीजीसीएने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशात हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या 11 टक्क्यांनी वाढली आहे.
4/9
![सुमारे 1.26 कोटी प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. आकडेवारीनुसार, इंडिगो एअरलाइन्स अजूनही या क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सुमारे 1.26 कोटी प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. आकडेवारीनुसार, इंडिगो एअरलाइन्स अजूनही या क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे.
5/9
![या कालावधीत एअर इंडियाचा बाजार हिस्सा 10.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. विस्तारा आणि एअर एशियाच्या बाजारपेठेत मात्र घसरण झाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या कालावधीत एअर इंडियाचा बाजार हिस्सा 10.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. विस्तारा आणि एअर एशियाच्या बाजारपेठेत मात्र घसरण झाली आहे.
6/9
![DGCA नुसार, 79 लाखांहून अधिक लोकांनी इंडिगो एअरलाइन्सचा वापर केला. ही कंपनी भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
DGCA नुसार, 79 लाखांहून अधिक लोकांनी इंडिगो एअरलाइन्सचा वापर केला. ही कंपनी भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
7/9
![सप्टेंबरमध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा 63.4 टक्के होता. देशातील हवाई वाहतूक क्षेत्र दरवर्षी सुमारे 11 टक्के दराने वाढत आहे. सप्टेंबरमध्ये या कंपन्यांनी अंदाजे 1.22 कोटी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सप्टेंबरमध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा 63.4 टक्के होता. देशातील हवाई वाहतूक क्षेत्र दरवर्षी सुमारे 11 टक्के दराने वाढत आहे. सप्टेंबरमध्ये या कंपन्यांनी अंदाजे 1.22 कोटी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले होते.
8/9
![गेल्या महिन्यात, विस्तारा आणि एअर एशिया इंडिया यांना बाजारातील शेअरमध्ये थोडासा तोटा झाला आहे. आता विस्ताराचा बाजार हिस्सा 9.7 टक्के आणि एअर एशियाचा 6.6 टक्के आहे. स्पाइस जेटचा बाजारातील हिस्सा 4.4 टक्क्यांवरून 5 टक्के झाला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गेल्या महिन्यात, विस्तारा आणि एअर एशिया इंडिया यांना बाजारातील शेअरमध्ये थोडासा तोटा झाला आहे. आता विस्ताराचा बाजार हिस्सा 9.7 टक्के आणि एअर एशियाचा 6.6 टक्के आहे. स्पाइस जेटचा बाजारातील हिस्सा 4.4 टक्क्यांवरून 5 टक्के झाला आहे.
9/9
![ऑक्टोबरमध्ये विविध कारणांमुळे 587 प्रवाशांना विमानात जागा देण्यात आली नाही. तसेच, उड्डाण रद्द झाल्याने 30,307 प्रवाशांना त्रास झाला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ऑक्टोबरमध्ये विविध कारणांमुळे 587 प्रवाशांना विमानात जागा देण्यात आली नाही. तसेच, उड्डाण रद्द झाल्याने 30,307 प्रवाशांना त्रास झाला.
Published at : 17 Nov 2023 05:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)