एक्स्प्लोर
GK: रेल्वे तिकिटाशी संबंधित 'हा' नियम तुम्हाला माहित आहे का? ही चूक केल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 10 हजारांचा दंड
Railway Touting Rules: भारतीय रेल्वेचे अनेक नियम असे आहेत की जर ते पाळले नाहीत तर 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 10 हजारांचा दंड होऊ शकतो.
Indian Railway Rules
1/5

असाच एक नियम रेल्वे तिकिटांशी संबंधित आहे. बेकायदेशीरपणे तिकीट विक्रीविरोधात हा नियम करण्यात आला आहे, ज्यात भरीव दंड आणि अनेक वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे.
2/5

रेल्वे कायद्याच्या कलम 143 नुसार टूटिंग, म्हणजेच बेकायदेशीरपणे तिकिटं विकणं चुकीचं मानलं जातं.
Published at : 17 Jul 2023 02:41 PM (IST)
आणखी पाहा























