एक्स्प्लोर

India This Week : या आठवड्यातील महत्वाच्या बातम्या, पाहा फोटो

India This Week: भारतातसाठी हा आठवडा खूप खास राहिला आहे.या आठवड्यात देशात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत.याचा सामाजिक आणि राजकीय जीवनावर जबरदस्त प्रभाव पडला. याच काही घटनांवर आपण नजर टाकूया...

India This Week

1/11
शुक्रवारी रात्री मध्यरात्री समृद्धी महामार्गावरील  पिंपळखुंटा या गावाजवळ प्रवासी बसचा भीषण अपघात. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील 33 प्रवाशांपैकी 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. यासोबत राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमी प्रवासांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

2/11
सोमवारी, 26 जून रोजी ओडिशाच्या गंजम भागात एका भीषण अपघातामुळे 12  लोकांचा मृत्यू झाला, तर जखमींचा नेमका आकडा समजू शकला नाही.

3/11
झारखंडची  राजधानी  रांची येथे गुरूवारी, 29 जून रोजी एक मोठी घटना घडली. यामुळे 9 लग्जरी प्रवासी बसेस आगीमुळे जागीच जळून खाक झाली.

4/11
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी, 29  जून रोजी मणिपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी मणिपूरच्या लोकांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.

5/11
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी, 28 जून रोजी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

6/11
तेलंगणा  राज्यात सोमवारी, 26 जून रोजी भारत राष्ट्र  समितीचे माजी  खा. पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी आणि तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह  30 पेक्षा जास्त बीआरएसच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

7/11
भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यानं 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून हे स्थान पटकावलं आहे. या मोसमातील त्याचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी नीरजनं दोहा डायमंड लीगमध्ये 88.67 मीटर भाला फेकून पहिला क्रमांक पटकावला होता. यामुळे नीरज जागतिक क्रमावरीत पहिल्या क्रमांकाचा भालाफेकपटू बनला आहे.

8/11
गुजरातच्या सूरतमध्ये गुरुवारी, 29 जून रोजी पावसामुळे परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचलं होतं. यामुळे सूरतच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे.

9/11
अमेरिकेचा दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तमध्ये ग्रँड मुफ्ती डॉ.शौकी इब्राहिम अब्देल करिम अल्लाम यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही देशातील संबंध दृढ होण्यासाठी चर्चा करण्यात आली. या भेटीनंतर मोदींनी कैरोमधील ऐतिहासिक हकीम मशिदी आणि  हेलियोपोलिस कब्रस्तानानाला भेट दिली. यावेळी मोदींनी बोहरी मुस्लीम समजाशी संवाद साधला आहे. मोदींचा हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

10/11
गुरूवारी, 29 जून रोजी देशभरात जिल्हीज महिन्याचा चंद्र दिसल्यानंतर बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला. बकरी ईदला ईद-उल-अजहा असंही म्हटलं जातं.  यावेळी मुस्लीम बांधव नमाज अदा करताना दिसत आहेत.

11/11
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या (DU) शताब्दी सोहळ्याला सहभागी होण्यासाठी शुक्रवारी, 30 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  दिल्ली मेट्रोने प्रवास केला.  यावेळी दिल्ली मेट्रोतील सर्वसामान्य नागरिक पंतप्रधानांशी चर्चा करताना दिसत आहेत.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 

Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर

बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget