एक्स्प्लोर

सुरक्षेच्या लवाजम्यात वावरणारे राहुल गांधी बाईकचे शौकीन, त्यांच्याकडे आहे 'ही' स्पोर्ट्स बाईक

Rahul Gandhi Bike: महागड्या गाड्या वापरणारे काँग्रेस नेते राहुल गांधी बाईक्सचेही शौकीन आहेत. याबाबत त्यांनी स्वतः भाष्य केलं आहे.

Rahul Gandhi

1/7
काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या करोलबागमध्ये राहुल गांधींचे मेकॅनिकसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी ते स्वतः बाईक दुरुस्त करताना दिसले होते. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये राहुल गांधी त्यांच्याकडे केटीएम बाईक असल्याचं त्यांनी स्वतः बोलताना सांगितलं आहे.

2/7
राहुल गांधींच्या यूट्यूब चॅनलवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणतात,
राहुल गांधींच्या यूट्यूब चॅनलवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणतात, "माझ्याकडेही KTM 390 बाईक आहे, पण ती तिथेच पडून आहे. माझ्या सिक्युरिट असणारे मला बाईक चालवू देत नाहीत, लगेच पत्र लिहायला सुरुवात करतात."
3/7
यावेळी राहुल गांधी यांनी मेकॅनिकला सांगितलं की, ते कसं काम करतात ते पाहण्यासाठी आलो आहे. यादरम्यान राहुल गांधींनी मेकॅनिकच्या दुकानात रिपेअरिंगसाठी आलेली बाईकही दुरुस्त केली होती.

4/7
राहुल गांधी गेल्या वर्षी भारत जोडो यात्रेदरम्यान बाईकवर स्वार झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळचे त्यांच फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

5/7
काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी हरियाणात सोनीपतमध्ये शेतात ट्रॅक्टर चालवला होता. दिल्लीहून शिमल्याला जाताना रस्त्यात त्यांना शेतकरी दिसले होते. राहुल गांधींनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी ट्रॅक्टर चालवण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही आणि शेतकऱ्यांसोबत त्यांनी पेरणीही केली.

6/7
गेल्या वर्षी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी सायकलही चालवताना दिसले होते. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये त्यांनी सायकल चालवली.

7/7
एरव्ही सुरक्षेच्या लवाजम्यात वावरणारे राहुल गांधी बहुतेक वेळा कारमधून ये-जा करताना दिसतात. फार कमी प्रसंग असतील जेव्हा ते बाईक, सायकल किंवा ट्रॅक्टर चालवताना दिसलेत. मात्र यावेळचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरेDevendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीसSpecial Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget