एक्स्प्लोर
INS Vagir: 7000 किमी अंतर कापत भारताची INS वागीर ऑस्ट्रेलियात दाखल
भारतीय नौदलाची आयएनएस वागीर पाणबुडी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. 20 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियातील फ्रेमंटल येथे दाखल झाली
INS Vagir
1/9

पाणबुडीला ऑस्ट्रेलियाला पोहचण्यासाठी 7000 किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे.
2/9

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यादरम्यान आयएनएस वागीर ऑस्ट्रेलियच्या पश्चिम किनाऱ्यावर रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीसह विविध सरावांमध्ये सहभागी होणार नाही
3/9

भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीमधील संयुक्त सरावामुळे समन्वय आणि सहकार्य वाढणार आहे.
4/9

आयएनएस वागीरची तैनात ही भारतीय नौदनालाने ऑस्ट्रेलियात केलेले पहिली तैनात आहे.
5/9

'आयएनएस वागीर' पाणबुडी एक आधुनिक डिझेल-इलेक्ट्रिक अटॅक सबमरीन आहे
6/9

कलावरी श्रेणीच्या पहिल्या तुकडीतील सहा पाणबुड्यांपैकी ही एक पाणबुडी आहे. वागीरला 'सायलेंट किलर शार्क' असे देखील म्हणतात.
7/9

पाणबुडी शत्रूला चकवा देण्यात आणि हल्ला करण्यात सक्षम आहे. तसेच शत्रूला सुगावाही न लागता हल्ला करणे हे पाणबुडीचे वैशिष्ट्य आहे.
8/9

आयएनएस वागीर समुद्रात भूसुरुंग टाकण्यास सक्षम आहे. ही 350 मीटर खोलीवर तैनात केली जाऊ शकते
9/9

फ्रेंच स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली 'आयएनएस वागीर' (INS Vagir) ही पाणबुडी जानेवारी महिन्यात नौदलात दाखल झाली
Published at : 22 Aug 2023 12:45 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















