एक्स्प्लोर
India This Week Pics : या आठवड्यातील देशातील महत्त्वाच्या घटना एका क्लिकवर
India This Week: हा आठवडा भारतासाठी खूप खास राहिला. या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. याचा सामाजिक आणि राजकीय जीवनावर जबरदस्त प्रभाव पडला. याच काही घटनांवर आपण नजर टाकूया...
![India This Week: हा आठवडा भारतासाठी खूप खास राहिला. या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. याचा सामाजिक आणि राजकीय जीवनावर जबरदस्त प्रभाव पडला. याच काही घटनांवर आपण नजर टाकूया...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/aa0788998cd13ee4f8d5e2c2eb0c67391687595520382704_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
India This Week
1/10
![काँग्रेस पक्षाच्या माजी नेत्या आणि आयआरएस अधिकारी प्रीता हरित यांनी सोमवारी,18 जून रोजी दिल्लीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/e167fa05e996fcdbd077523bb70eaece6440f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेस पक्षाच्या माजी नेत्या आणि आयआरएस अधिकारी प्रीता हरित यांनी सोमवारी,18 जून रोजी दिल्लीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
2/10
![राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी,19 जून रोजी व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल फान व्हॅन गिआंग यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. त्यावेळचा क्षण.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/4eebbef00d40dbcbd1411435e909feba0bc08.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी,19 जून रोजी व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल फान व्हॅन गिआंग यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. त्यावेळचा क्षण.
3/10
![तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात मंगळवारी, 20 जून रोजी दोन खाजगी बसगाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या. या अपघातात 2 लोक मृत्यूमुखी पडले असून 70 लोक जखमी झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/31bc8a58dd1c34ac401b4a085807a58fe36a2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात मंगळवारी, 20 जून रोजी दोन खाजगी बसगाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या. या अपघातात 2 लोक मृत्यूमुखी पडले असून 70 लोक जखमी झाले.
4/10
![मंगळवारी, 20 जून रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे चेन्नईत पोहोचले. यावेळी त्यांनी सांगितले की, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए गट सर्व मित्रपक्षांची काळजी घेतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/d3f2552b442e379d5d888be44dd86b6d098fa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंगळवारी, 20 जून रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे चेन्नईत पोहोचले. यावेळी त्यांनी सांगितले की, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए गट सर्व मित्रपक्षांची काळजी घेतो.
5/10
![पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिकेच्या राजकीय दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी, 21 जून रोजी वॉशिंग्टन येथे पोहोचले. यानंतर त्यांचे वॉशिंग्टनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/4562828179a1a9dc2a50a8371cb1b6d663616.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिकेच्या राजकीय दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी, 21 जून रोजी वॉशिंग्टन येथे पोहोचले. यानंतर त्यांचे वॉशिंग्टनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं.
6/10
![बुधवारी, 21 जून रोजी मोदी वॉशिंग्टनमध्ये पोहोचले. यानंतर त्यांनी योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात ऐतिहासिक कार्यक्रमाचं नेतृत्व केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/c299d154079daff9a9ac6acbd60f6de0f3ea2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बुधवारी, 21 जून रोजी मोदी वॉशिंग्टनमध्ये पोहोचले. यानंतर त्यांनी योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात ऐतिहासिक कार्यक्रमाचं नेतृत्व केलं.
7/10
![बुधवारी, 21 जून रोजीच पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जयपूरच्या कारागिरांनी चंदनाच्या लाकडापासून बनवलेला 'दृष्टिसहस्त्रचंद्रो' बॉक्स भेट दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/c2b3fe1e9a3ec7d57d9adfd7640bab1c41a03.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बुधवारी, 21 जून रोजीच पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जयपूरच्या कारागिरांनी चंदनाच्या लाकडापासून बनवलेला 'दृष्टिसहस्त्रचंद्रो' बॉक्स भेट दिला.
8/10
![मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेनुसार गुरुवारी, 22 जून रोजी गोरखपूर येथे दीड हजार गरीब मुलींचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/6819b04a28f3c2b378cdbc28a66ed467b56a6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेनुसार गुरुवारी, 22 जून रोजी गोरखपूर येथे दीड हजार गरीब मुलींचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.
9/10
![आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात देशातील 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांची पाटण्यात शुक्रवारी, 23 जून रोजी बैठक पार पडली. यावेळी देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/165a55a6ea252907ed0fc45b7f3cc02deb795.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात देशातील 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांची पाटण्यात शुक्रवारी, 23 जून रोजी बैठक पार पडली. यावेळी देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
10/10
![गुरुवारी, 22 जून रोजी जम्मू विद्यापीठात दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/1bf2d1b10057dd9eedd864c63a82662e33040.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुरुवारी, 22 जून रोजी जम्मू विद्यापीठात दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित होते.
Published at : 24 Jun 2023 03:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)