एक्स्प्लोर
Photos : पहिल्याच पावसानं झोडपलं! मुंबईची तुंबई, उत्तराखंड आणि जम्मूमध्ये भूस्खलन;हिमाचल प्रदेशात ढगफुटी
Monsoon Update in India : मुंबईसह देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपलं आहे.
![Monsoon Update in India : मुंबईसह देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/8c1cb5ffacfbf6e013370b966b6e16ca1687762792695322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Heavy Rain in Himachal Pradesh | Uttarakhand Landslide
1/14
![देशभरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/350e7eb74c38d747770c21e32b3de84907831.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशभरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
2/14
![देशात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/d274901f071081683cfc0733bf7a8deef807c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलं आहे.
3/14
![उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) काही ठिकाणी भूस्खलनाच्या (Landslide) घटना समोर आल्या आहेत. तर हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) शिमल्यात (Shimala) ढगफुटी झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/267a42e10dc0f8e5f3031baa0894019903cb4.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) काही ठिकाणी भूस्खलनाच्या (Landslide) घटना समोर आल्या आहेत. तर हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) शिमल्यात (Shimala) ढगफुटी झाली आहे.
4/14
![जम्मू आणि काश्मीरच्या रामबन सेक्टरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/dcf9e69dca9ba601cbdaf0bf8be3f4869ca81.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जम्मू आणि काश्मीरच्या रामबन सेक्टरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे झालं आहे.
5/14
![यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. उधमपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ट्रक अडकले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/4e04c8916d12a6da3c33db12f3c18618fe7ab.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. उधमपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ट्रक अडकले आहेत.
6/14
![जम्मू-काश्मीरमध्ये रस्तायवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/eb1dc64d6a0305e1defe1dfd2708103e95047.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जम्मू-काश्मीरमध्ये रस्तायवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
7/14
![पहिल्याच पावसात मुंबईच्या नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडाला. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/9a6687136a83d87bd8504c162bfaab5e33a14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्याच पावसात मुंबईच्या नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडाला. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे.
8/14
![राजधानी दिल्ली आणि गुरुग्राममध्येही मुसळधार पावसामुळे रविवारी अनेक भागात पाणी साचलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/29507028dd680a0936090e7b30a1abf447f7d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजधानी दिल्ली आणि गुरुग्राममध्येही मुसळधार पावसामुळे रविवारी अनेक भागात पाणी साचलं होतं.
9/14
![हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे लोकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये ढगफुटी झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. हिमालचमधील सोलन आमि हमीरपूरमध्ये रविवारी ढगफुटी झाल्यामे पूरसृश्य परिस्थिती निर्माण झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/fbf0887b6ed772df10c58aa2bd8bd9db11889.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे लोकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये ढगफुटी झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. हिमालचमधील सोलन आमि हमीरपूरमध्ये रविवारी ढगफुटी झाल्यामे पूरसृश्य परिस्थिती निर्माण झाली.
10/14
![शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये जोरदाप पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाण भूस्खलन झालं आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोनप्रयाग येथे केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/aabac0c1a7c2d9110b652c70d33d8247cbbe4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये जोरदाप पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाण भूस्खलन झालं आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोनप्रयाग येथे केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.
11/14
![हिमाचलमध्ये काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/24e58a3720644d78ef84453e7472b51a974b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमाचलमध्ये काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
12/14
![यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला असून रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/f6478740314d66c927a2fb7c6286f237f9747.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला असून रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
13/14
![अनेक ठिकाणी पर्यटकही फसले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/0da99150e196ffb7113fff4a3098769d61926.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक ठिकाणी पर्यटकही फसले आहेत.
14/14
![काही ठिकाणी ढगफुटीमुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन मोठं नुकसान झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/9ff5587a8fbe0cfe56303ba620a76e8c39527.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही ठिकाणी ढगफुटीमुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन मोठं नुकसान झालं आहे.
Published at : 26 Jun 2023 12:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)